logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?
भाऊसाहेब आजबे
२८ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

२०२१ च्या मे महिन्यात पश्चिम बंगालमधे विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या तयारीत भाजपच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश आहे. पण, भाजपकडे ममतादीदींना आव्हान देऊ शकेल, असा प्रादेशिक चेहरा नाही. मुकुल रॉय, सुविंदू अधिकारी अशा तृणमूल काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांमधे ती क्षमता नाही. सध्या प्रचारात दिसणारा मुख्य चेहरा अमित शहा यांचा आहे. ममतादीदींच्या ‘मा-माटी-मानुष’समोर पश्चिम बंगालबाहेरच्या व्यक्तीचा टिकाव लागणं कठीण आहे.


Card image cap
पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?
भाऊसाहेब आजबे
२८ डिसेंबर २०२०

२०२१ च्या मे महिन्यात पश्चिम बंगालमधे विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या तयारीत भाजपच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश आहे. पण, भाजपकडे ममतादीदींना आव्हान देऊ शकेल, असा प्रादेशिक चेहरा नाही. मुकुल रॉय, सुविंदू अधिकारी अशा तृणमूल काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांमधे ती क्षमता नाही. सध्या प्रचारात दिसणारा मुख्य चेहरा अमित शहा यांचा आहे. ममतादीदींच्या ‘मा-माटी-मानुष’समोर पश्चिम बंगालबाहेरच्या व्यक्तीचा टिकाव लागणं कठीण आहे......


Card image cap
हैदराबादचा निकाल भाजपचा आत्मविश्वास वाढवणारा
भाऊसाहेब आजबे
०८ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारली. ४ जागांवरून भाजपने ४४ जागांवर झेप घेतली. एमआयएमचं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी टीआरएसच्या जागा जवळपास निम्म्याने कमी झाल्या. तर, काँग्रेस दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवत होत चाललीय. धार्मिक ध्रुवीकरण जसं भाजपला फायदेशीर ठरतं. तसंच, ते एमआयएमला देखील फायदेशीर ठरल्याचं यातून दिसतं.


Card image cap
हैदराबादचा निकाल भाजपचा आत्मविश्वास वाढवणारा
भाऊसाहेब आजबे
०८ डिसेंबर २०२०

ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारली. ४ जागांवरून भाजपने ४४ जागांवर झेप घेतली. एमआयएमचं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी टीआरएसच्या जागा जवळपास निम्म्याने कमी झाल्या. तर, काँग्रेस दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवत होत चाललीय. धार्मिक ध्रुवीकरण जसं भाजपला फायदेशीर ठरतं. तसंच, ते एमआयएमला देखील फायदेशीर ठरल्याचं यातून दिसतं......


Card image cap
कसा लावायचा बिहार निकालाचा अन्वयार्थ?
भाऊसाहेब आजबे
१४ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांविषयीच्या नाराजीचा फटका भाजपला बसला नाही याचं कारण मोदी हेच आहेत. घोषित केल्याप्रमाणे नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण सरकारवर प्रभाव भाजपचाच असेल. दुसरीकडे बिहारच्या राजकारणावर पकड ठेवू शकेल असे नेतृत्वगुण तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीत दाखवून दिलेत.


Card image cap
कसा लावायचा बिहार निकालाचा अन्वयार्थ?
भाऊसाहेब आजबे
१४ नोव्हेंबर २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांविषयीच्या नाराजीचा फटका भाजपला बसला नाही याचं कारण मोदी हेच आहेत. घोषित केल्याप्रमाणे नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण सरकारवर प्रभाव भाजपचाच असेल. दुसरीकडे बिहारच्या राजकारणावर पकड ठेवू शकेल असे नेतृत्वगुण तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीत दाखवून दिलेत......


Card image cap
कोणत्या दिशेने वाहतायत बिहार निवडणुकीचे वारे?
भाऊसाहेब आजबे
०२ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

महिनाभरापूर्वी जेडीयू-भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक ‘कांटे कि टक्कर’ झालीय हे निश्चित. महादलित आणि सर्व जातींमधील जात न पाहता मतदान करणारे १० ते ४० टक्के मतदार यावेळी कमी-अधिक प्रमाणात द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यांचा कौल ज्या बाजूने जाईल ती बाजू या निवडणुकीत विजयी ठरेल. निकाल कोणत्याही बाजूने असो, तो बिहार तसेच राष्ट्रीय राजकारणाला महत्त्वाचे वळण देणारा असेल यात शंका नाही.


Card image cap
कोणत्या दिशेने वाहतायत बिहार निवडणुकीचे वारे?
भाऊसाहेब आजबे
०२ नोव्हेंबर २०२०

महिनाभरापूर्वी जेडीयू-भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक ‘कांटे कि टक्कर’ झालीय हे निश्चित. महादलित आणि सर्व जातींमधील जात न पाहता मतदान करणारे १० ते ४० टक्के मतदार यावेळी कमी-अधिक प्रमाणात द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यांचा कौल ज्या बाजूने जाईल ती बाजू या निवडणुकीत विजयी ठरेल. निकाल कोणत्याही बाजूने असो, तो बिहार तसेच राष्ट्रीय राजकारणाला महत्त्वाचे वळण देणारा असेल यात शंका नाही......


Card image cap
सुशांत सिंगला न्याय की राजकारण ?
भाऊसाहेब आजबे
१३ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

न्यूज चॅनेल गेले अडीच तीन महिने अहोरात्र सुशांतसिंग याच विषयावर बोलताहेत. बिहारचं विधानसभा निवडणूकही ऐन तोंडावर आलीय.  त्यामुळे कोरोना पेशंटच्या संख्येत भारत जगामधे दुसऱ्या स्थानी येणं, अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी ढासळणं, २ कोटी पगारदार बेरोजगार होणं आणि चीनने सीमेवर भारतावर अरेरावी करणं हे विषय बाजूला पडलेत. हे भाजपच्याच फायद्याचं आहे. हेडलाईन मॅनेजमेंट हे भाजपसाठी महत्वाचं साधन आहे.


Card image cap
सुशांत सिंगला न्याय की राजकारण ?
भाऊसाहेब आजबे
१३ सप्टेंबर २०२०

न्यूज चॅनेल गेले अडीच तीन महिने अहोरात्र सुशांतसिंग याच विषयावर बोलताहेत. बिहारचं विधानसभा निवडणूकही ऐन तोंडावर आलीय.  त्यामुळे कोरोना पेशंटच्या संख्येत भारत जगामधे दुसऱ्या स्थानी येणं, अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी ढासळणं, २ कोटी पगारदार बेरोजगार होणं आणि चीनने सीमेवर भारतावर अरेरावी करणं हे विषय बाजूला पडलेत. हे भाजपच्याच फायद्याचं आहे. हेडलाईन मॅनेजमेंट हे भाजपसाठी महत्वाचं साधन आहे......