नव्या पिढीतल्या तरुणांनी अनेक स्थित्यंतरं पाहिलीयत. ते डिजिटल क्रांतीची साक्षीदार आहेत. म्हणूनच प्रेमाबद्दलची आपली मतं मोकळेपणाने मांडण्याची हिंमत ते ठेवतात. आपल्या आवडत्या व्यक्तीवर जात, धर्म, लिंगाच्या पलिकडे जाऊन प्रेम करण्याचा मोकळेपणा या पिढीकडे आहे. पण त्यात अडकून पडणं त्यांना मान्य नाही. याचा अर्थ ही पिढी कमिटमेंटला घाबरते असा होत नाही.
नव्या पिढीतल्या तरुणांनी अनेक स्थित्यंतरं पाहिलीयत. ते डिजिटल क्रांतीची साक्षीदार आहेत. म्हणूनच प्रेमाबद्दलची आपली मतं मोकळेपणाने मांडण्याची हिंमत ते ठेवतात. आपल्या आवडत्या व्यक्तीवर जात, धर्म, लिंगाच्या पलिकडे जाऊन प्रेम करण्याचा मोकळेपणा या पिढीकडे आहे. पण त्यात अडकून पडणं त्यांना मान्य नाही. याचा अर्थ ही पिढी कमिटमेंटला घाबरते असा होत नाही......