‘भटकभवानी’ हा समीना दलवाई यांनी लिहलेल्या एक्केचाळीस लेखांचा संग्रह. वेगवेगळ्या विषयांना हात घालत वाचकांच्या मेंदूला प्रगल्भ विचारांचे खाद्य पुरवणारा हा लेखसंग्रह हरिती प्रकाशनानं प्रसिद्ध केलाय. मुसलमान आणि मुख्य प्रवाह तसंच स्त्रीविषयक जाणीवांवर प्रकाश टाकणाऱ्या या लेखसंग्रहाची ओळख करून देणारा साधना साप्तहिकातला हा लेख.
‘भटकभवानी’ हा समीना दलवाई यांनी लिहलेल्या एक्केचाळीस लेखांचा संग्रह. वेगवेगळ्या विषयांना हात घालत वाचकांच्या मेंदूला प्रगल्भ विचारांचे खाद्य पुरवणारा हा लेखसंग्रह हरिती प्रकाशनानं प्रसिद्ध केलाय. मुसलमान आणि मुख्य प्रवाह तसंच स्त्रीविषयक जाणीवांवर प्रकाश टाकणाऱ्या या लेखसंग्रहाची ओळख करून देणारा साधना साप्तहिकातला हा लेख......