जागतिकीकरणाने आणि भांडवलशाहीने व्यापून टाकलेल्या आजच्या जगात शांती, समाधान याच्या शोधात प्रत्येक जण फिरताना दिसतोय. दुसरीकडे पुन्हा कर्मकांडे आणि धर्माचा बाजार तेजीत आहे. या पार्श्वभूमीवर भगवान महावीर यांनी मांडलेल्या सत्य, अहिंसा, अनेकांत, अपरिग्रह तत्त्वांनी कार्यरत राहण्याची सध्या गरज आहे. आज महावीर जयंतीनिमित्त, त्यांच्या कार्याची ओळख करून घ्यायला हवी.
जागतिकीकरणाने आणि भांडवलशाहीने व्यापून टाकलेल्या आजच्या जगात शांती, समाधान याच्या शोधात प्रत्येक जण फिरताना दिसतोय. दुसरीकडे पुन्हा कर्मकांडे आणि धर्माचा बाजार तेजीत आहे. या पार्श्वभूमीवर भगवान महावीर यांनी मांडलेल्या सत्य, अहिंसा, अनेकांत, अपरिग्रह तत्त्वांनी कार्यरत राहण्याची सध्या गरज आहे. आज महावीर जयंतीनिमित्त, त्यांच्या कार्याची ओळख करून घ्यायला हवी......