आज ३० जानेवारी. महात्मा गांधीजींची पुण्यतिथी. गांधींबद्दलच्या खोट्या इतिहासाने नेहमीच त्यांना खलनायक ठरवलंय. पण तरीही गांधी आपल्या मनातून जात नाहीत. कारण, गांधी मेलेलेच नाहीत. ते कधी मरणारही नाहीत. गांधी हा एक विचार आहे. तो नेहमी जिवंत राहणार आहे. चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘गांधी का मरत नाही?’ या पुस्तकाची ही ओळख.
आज ३० जानेवारी. महात्मा गांधीजींची पुण्यतिथी. गांधींबद्दलच्या खोट्या इतिहासाने नेहमीच त्यांना खलनायक ठरवलंय. पण तरीही गांधी आपल्या मनातून जात नाहीत. कारण, गांधी मेलेलेच नाहीत. ते कधी मरणारही नाहीत. गांधी हा एक विचार आहे. तो नेहमी जिवंत राहणार आहे. चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘गांधी का मरत नाही?’ या पुस्तकाची ही ओळख......
‘होय मी लाभार्थी’च्या जाहिराती प्रसिद्ध करून जलयुक्त शिवाराची योजना आपण किती यशस्वीपणे राबवली आहे, याचा प्रचार देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केला. मात्र, ही योजना सपशेल फोल ठरली आहे, हे कॅगच्या अहवालाने स्पष्ट केलंय. फडणवीस सारकारने महाराष्ट्र टँकरमुक्त केल्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात उलट झाल्याचं कॅगने दाखवून दिलंय. त्यामुळे भाजप कॅगच्याच नावाने उलट्या बोंबा ठोकू लागलीय.
‘होय मी लाभार्थी’च्या जाहिराती प्रसिद्ध करून जलयुक्त शिवाराची योजना आपण किती यशस्वीपणे राबवली आहे, याचा प्रचार देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केला. मात्र, ही योजना सपशेल फोल ठरली आहे, हे कॅगच्या अहवालाने स्पष्ट केलंय. फडणवीस सारकारने महाराष्ट्र टँकरमुक्त केल्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात उलट झाल्याचं कॅगने दाखवून दिलंय. त्यामुळे भाजप कॅगच्याच नावाने उलट्या बोंबा ठोकू लागलीय......
जलयुक्त शिवारमुळे सगळा महाराष्ट्र हिरवागार झाल्याचं चित्र देवेंद्र फडणवीस सरकारने उभं केलं होतं. पण कॅग अहवालाने या खोट्या विकासाच्या फुग्याला टाचणी लावली आहे. कॅगने तपासलेल्या ११२ गावांपैकी फक्त एक गाव जलपरिपूर्ण झालंय. योजना लागू झाल्यापासून टँकरचं प्रमाण दोन वर्षांत वीस पटींनी वाढलं. भूजल पातळीची वाढ समाधानकारक नाही. मग कशासाठी होतं हे झोलयुक्त शिवार?
जलयुक्त शिवारमुळे सगळा महाराष्ट्र हिरवागार झाल्याचं चित्र देवेंद्र फडणवीस सरकारने उभं केलं होतं. पण कॅग अहवालाने या खोट्या विकासाच्या फुग्याला टाचणी लावली आहे. कॅगने तपासलेल्या ११२ गावांपैकी फक्त एक गाव जलपरिपूर्ण झालंय. योजना लागू झाल्यापासून टँकरचं प्रमाण दोन वर्षांत वीस पटींनी वाढलं. भूजल पातळीची वाढ समाधानकारक नाही. मग कशासाठी होतं हे झोलयुक्त शिवार?.....
आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत.
आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत......
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत.
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत......
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय.
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय......
भारताला १९४७ मधे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाची निर्मिती झाली. जवळपास अडीच वर्षाने २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली. पण हे संविधान लागू होण्यास २६ जानेवारी १९५० हा दिवस उजाडावा लागला. संविधान भारतीय लोकांना अर्पण करण्यासाठी २६ जानेवारी या दिवसाचीच निवड करण्यात आली. यामागची आपल्या वारशाची ही कहाणी.
भारताला १९४७ मधे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाची निर्मिती झाली. जवळपास अडीच वर्षाने २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली. पण हे संविधान लागू होण्यास २६ जानेवारी १९५० हा दिवस उजाडावा लागला. संविधान भारतीय लोकांना अर्पण करण्यासाठी २६ जानेवारी या दिवसाचीच निवड करण्यात आली. यामागची आपल्या वारशाची ही कहाणी......
‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर.
‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर......