बारसू-सोलगावच्या रिफायनरीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन, कोकणचा विकास होईल असा दावा केला जातोय. कोकणात सध्या असलेल्या एमआयडीसी आधीच रडतखडत चालल्यात. दुसरीकडे लोकांचा विरोध असतानाही जो एन्रॉन प्रकल्प कोकणाच्या माथ्यावर मारला त्याची आज काय अवस्था आहे? तिथं किती रोजगार उपलब्ध झालेत? या सगळ्याचा नीट विचार व्हायला हवा.
बारसू-सोलगावच्या रिफायनरीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन, कोकणचा विकास होईल असा दावा केला जातोय. कोकणात सध्या असलेल्या एमआयडीसी आधीच रडतखडत चालल्यात. दुसरीकडे लोकांचा विरोध असतानाही जो एन्रॉन प्रकल्प कोकणाच्या माथ्यावर मारला त्याची आज काय अवस्था आहे? तिथं किती रोजगार उपलब्ध झालेत? या सगळ्याचा नीट विचार व्हायला हवा......