विन्सेंट वॅन गॉघ हा उत्तम चित्रकार होताच, पण निखळ माणूसही होता. भाऊ, मित्र, कलाकार, माणूस म्हणून त्याची गुणवत्ता काळाच्या पुढची होती. त्यानं शब्दांतून त्याचं वास्तविक जगणं रेखाटलंय तर चित्रांमधून त्याची स्वप्नं, त्याचे आदर्श, त्याच्या प्रेरणा चितारल्या आहेत. त्याच्या पत्रांची तुलना दर्जेदार साहित्याशीच होऊ शकते. गॉघच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी प्रतिक पुरी यांची फेसबुक पोस्ट.
विन्सेंट वॅन गॉघ हा उत्तम चित्रकार होताच, पण निखळ माणूसही होता. भाऊ, मित्र, कलाकार, माणूस म्हणून त्याची गुणवत्ता काळाच्या पुढची होती. त्यानं शब्दांतून त्याचं वास्तविक जगणं रेखाटलंय तर चित्रांमधून त्याची स्वप्नं, त्याचे आदर्श, त्याच्या प्रेरणा चितारल्या आहेत. त्याच्या पत्रांची तुलना दर्जेदार साहित्याशीच होऊ शकते. गॉघच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी प्रतिक पुरी यांची फेसबुक पोस्ट. .....
ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल.
ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल......
सातवाहनांच्या काळातला गाथासप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ मराठीतला आद्यग्रंथ मानला जातो. या ग्रंथातल्या गाथेत म्हणजे कवितेत आधुनिक मराठीच्या पाऊलखुणा दिसतात. आज निदान मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने असे ग्रंथ विकत घेऊन वाचावेत, अभ्यासावेत. तरच भाषा जिवंत राहते. या ग्रंथाची ओळख करून देणारी पोस्ट पत्रकार प्रतिक पुरी यांनी फेसबुकवर लिहिलीय. त्याचा हा संपादित भाग.
सातवाहनांच्या काळातला गाथासप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ मराठीतला आद्यग्रंथ मानला जातो. या ग्रंथातल्या गाथेत म्हणजे कवितेत आधुनिक मराठीच्या पाऊलखुणा दिसतात. आज निदान मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने असे ग्रंथ विकत घेऊन वाचावेत, अभ्यासावेत. तरच भाषा जिवंत राहते. या ग्रंथाची ओळख करून देणारी पोस्ट पत्रकार प्रतिक पुरी यांनी फेसबुकवर लिहिलीय. त्याचा हा संपादित भाग......
हैदराबाद पोलिसांनी बलात्कार आणि खून प्रकरणातल्या चार संशयित आरोपींचं एन्काऊंटर केलं. साधा गुन्हाही नोंदवून न घेतल्याबद्दल प्रचंड टीकेचे धनी झालेल्या पोलिसांवर आता अक्षरशः फुलांचा वर्षाव होतोय. बहुसंख्य लोकांकडून कौतूक होत असतानाच एन्काऊंटरवर आक्षेपही घेतले जाताहेत. एन्काऊंटरवर गंभीर आक्षेप घेणाऱ्या काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. त्या प्रतिक्रियांचा हा कोलाज.
हैदराबाद पोलिसांनी बलात्कार आणि खून प्रकरणातल्या चार संशयित आरोपींचं एन्काऊंटर केलं. साधा गुन्हाही नोंदवून न घेतल्याबद्दल प्रचंड टीकेचे धनी झालेल्या पोलिसांवर आता अक्षरशः फुलांचा वर्षाव होतोय. बहुसंख्य लोकांकडून कौतूक होत असतानाच एन्काऊंटरवर आक्षेपही घेतले जाताहेत. एन्काऊंटरवर गंभीर आक्षेप घेणाऱ्या काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. त्या प्रतिक्रियांचा हा कोलाज......
विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय.
विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय......
सध्या देशभक्ती, देशद्रोही असण्याचे सर्टिफिकेट वाटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. सरकारच्या एखाद्या धोरणाला विरोध म्हणजे थेट देशाला विरोध केल्याचं वातावरण तयार केलं जातंय. देश आणि सरकार या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पण त्यामधे सरमिसळ करून सर्टिफिकेट वाटले जाताहेत.
सध्या देशभक्ती, देशद्रोही असण्याचे सर्टिफिकेट वाटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. सरकारच्या एखाद्या धोरणाला विरोध म्हणजे थेट देशाला विरोध केल्याचं वातावरण तयार केलं जातंय. देश आणि सरकार या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पण त्यामधे सरमिसळ करून सर्टिफिकेट वाटले जाताहेत......
पुण्यात सध्या अभिवाचनाचा एक प्रयोग तुफान चालतोय. तरुणाईची गर्दी होतेय. तरुणाईसोबतच आता पालकही या प्रयोगाला आवर्जून जातेय. ‘वाफाळलेले दिवस’च्या प्रयोगांची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातही हे अभिवाचनाचे प्रयोग आयोजित केले जाताहेत. यानिमित्ताने वाफाळलेले दिवस प्रयोगाबद्दल.
पुण्यात सध्या अभिवाचनाचा एक प्रयोग तुफान चालतोय. तरुणाईची गर्दी होतेय. तरुणाईसोबतच आता पालकही या प्रयोगाला आवर्जून जातेय. ‘वाफाळलेले दिवस’च्या प्रयोगांची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातही हे अभिवाचनाचे प्रयोग आयोजित केले जाताहेत. यानिमित्ताने वाफाळलेले दिवस प्रयोगाबद्दल......
स्वच्छतेची कितीही गरज असली तरीही, ज्यांच्यासाठी आपण ती करतोय त्यांच्यासाठी हा काही अन्नाचा पर्याय नक्कीच असू शकत नाही. कोणतीही योजना राबवतांना आम्ही त्यांच्या गरजा आणि अधिकार यांचा एकत्रित विचार केला नाही तर भारताच्या विकासात त्यांना सामील करण्याचा आपला हेतू साध्य होणार नाही.
स्वच्छतेची कितीही गरज असली तरीही, ज्यांच्यासाठी आपण ती करतोय त्यांच्यासाठी हा काही अन्नाचा पर्याय नक्कीच असू शकत नाही. कोणतीही योजना राबवतांना आम्ही त्यांच्या गरजा आणि अधिकार यांचा एकत्रित विचार केला नाही तर भारताच्या विकासात त्यांना सामील करण्याचा आपला हेतू साध्य होणार नाही......