धर्म आणि धार्मिक कट्टरतेचा अतिरेक होतो तेव्हा काय होतं, याचं उत्तम उदाहरण आज इराणमधे पाहायला मिळतंय. हिजाब घातला नाही, म्हणून एका तरुणीचा गेलेला बळी हे फक्त एक निमित्त झालंय. तिच्या निमित्तानं संपूर्ण इराण धार्मिक जुलूमशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. पाखंडी धर्मसत्तेचा माज उतरवून इराणी जनता देशात लोकशाही आणू शकेल का याकडे जगाचं लक्ष लागलंय.
धर्म आणि धार्मिक कट्टरतेचा अतिरेक होतो तेव्हा काय होतं, याचं उत्तम उदाहरण आज इराणमधे पाहायला मिळतंय. हिजाब घातला नाही, म्हणून एका तरुणीचा गेलेला बळी हे फक्त एक निमित्त झालंय. तिच्या निमित्तानं संपूर्ण इराण धार्मिक जुलूमशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. पाखंडी धर्मसत्तेचा माज उतरवून इराणी जनता देशात लोकशाही आणू शकेल का याकडे जगाचं लक्ष लागलंय......