झी टीवी मराठीवरच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा सिझन लवकरच सुरू होतोय. तळकोकणातली ही भुताटकी मालिकेच्या निर्मात्यांनी बरोबर हेरलीय. कोकणातल्या प्रत्येक गावात अशा गूढ गोष्टींचा खजिना भरलेलाय. या खजिन्याकडे शहरीच काय, उच्च नागरी मध्यमवर्गीयही आकर्षित होतात. म्हणूनच या मालिकेचा तिसरा सिजनही गाजण्याची शक्यता आहे.
झी टीवी मराठीवरच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा सिझन लवकरच सुरू होतोय. तळकोकणातली ही भुताटकी मालिकेच्या निर्मात्यांनी बरोबर हेरलीय. कोकणातल्या प्रत्येक गावात अशा गूढ गोष्टींचा खजिना भरलेलाय. या खजिन्याकडे शहरीच काय, उच्च नागरी मध्यमवर्गीयही आकर्षित होतात. म्हणूनच या मालिकेचा तिसरा सिजनही गाजण्याची शक्यता आहे......
कोरोनाचं कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसीनं राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा पुढे ढकलण्याची ही पाचवी वेळ असल्याने परीक्षार्थी आक्रमक होत रस्त्यावर उतरले. सरकार वेळीच सावध झालं. परीक्षेची नवी तारीख लगेच जाहीर करण्यात आली. त्यानिमित्ताने सरकार आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला. मुळात विद्यार्थ्यांच्या मनात खदखद आहे. चीड आहे तशीच प्रचंड अस्वस्थता आहे. आणि भविष्याबद्दलची चिंताही.
कोरोनाचं कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसीनं राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा पुढे ढकलण्याची ही पाचवी वेळ असल्याने परीक्षार्थी आक्रमक होत रस्त्यावर उतरले. सरकार वेळीच सावध झालं. परीक्षेची नवी तारीख लगेच जाहीर करण्यात आली. त्यानिमित्ताने सरकार आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला. मुळात विद्यार्थ्यांच्या मनात खदखद आहे. चीड आहे तशीच प्रचंड अस्वस्थता आहे. आणि भविष्याबद्दलची चिंताही......