बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!.....
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सम विषम फॉर्म्युल्यावर भरपूर टीका होतेय. एक गोष्ट चुकीची बोलले म्हणून इंदुरीकर महाराजांना पूर्णपणे नाकारणं बरोबर नाही तसंच ते प्रबोधन करतात म्हणून त्यांना सतत डोक्यावर घेणंही योग्य नाही. त्यांच्यावर टीका झालीच पाहिजे. विशिष्ट प्रकारचा आंबा खाल्ला म्हणून भिडेंवर टीका करणारे अनेक जण तर इंदुरीकरांच्या या वक्तव्याचं समर्थन करताना दिसतायत.
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सम विषम फॉर्म्युल्यावर भरपूर टीका होतेय. एक गोष्ट चुकीची बोलले म्हणून इंदुरीकर महाराजांना पूर्णपणे नाकारणं बरोबर नाही तसंच ते प्रबोधन करतात म्हणून त्यांना सतत डोक्यावर घेणंही योग्य नाही. त्यांच्यावर टीका झालीच पाहिजे. विशिष्ट प्रकारचा आंबा खाल्ला म्हणून भिडेंवर टीका करणारे अनेक जण तर इंदुरीकरांच्या या वक्तव्याचं समर्थन करताना दिसतायत......