गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरांमधे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे या शहरांचा कारभार महानगरपालिकेऐवजी प्रशासकीय अधिकारी पाहतायत. हाच विषय केंद्रस्थानी ठेवून ‘थिंक बँक’ या युट्यूब चॅनलने ‘परिवर्तन’ या एनजीओचे संस्थापक आणि सरकारी कामकाजाचे अभ्यासक तन्मय कानिटकर यांची मुलाखत घेतलीय. त्या मुलाखतीचं हे शब्दांकन.
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरांमधे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे या शहरांचा कारभार महानगरपालिकेऐवजी प्रशासकीय अधिकारी पाहतायत. हाच विषय केंद्रस्थानी ठेवून ‘थिंक बँक’ या युट्यूब चॅनलने ‘परिवर्तन’ या एनजीओचे संस्थापक आणि सरकारी कामकाजाचे अभ्यासक तन्मय कानिटकर यांची मुलाखत घेतलीय. त्या मुलाखतीचं हे शब्दांकन......