आज २८ फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस. २०२१ हे वर्ष युनायटेड नेशन्सनं आंतरराष्ट्रीय फळं आणि भाजीपाल्यांचं वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलंय. निरोगी शरीरासाठी फळं आणि भाज्या किती आवश्यक आहेत, हे सर्वसामान्यांना कळावं, त्याचा प्रचार व्हावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आलाय.
आज २८ फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस. २०२१ हे वर्ष युनायटेड नेशन्सनं आंतरराष्ट्रीय फळं आणि भाजीपाल्यांचं वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलंय. निरोगी शरीरासाठी फळं आणि भाज्या किती आवश्यक आहेत, हे सर्वसामान्यांना कळावं, त्याचा प्रचार व्हावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आलाय. .....
डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे......