logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
चला, ‘टीका’ उत्सव  साजरा करू या!
प्रमोद चुंचूवार
१५ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

लसींची खरेदी, आयात, तिचं वितरण यांचे अधिकार केंद्राने आपल्या हाती एकवटून ठेवण्याऐवजी राज्यांना द्यायला हवे. १६ जानेवारीला लसीकरण सुरू झालं तेव्हा लस उत्सव समजून घेता आला असता. मात्र आज देशात लशींची टंचाई असताना लस-उत्सव म्हणजे जनतेला केंद्र सरकारला धारेवर धरण्याची संधी देणारे ‘टीका उत्सव’ साजरे करण्यासारखं आहे.


Card image cap
चला, ‘टीका’ उत्सव  साजरा करू या!
प्रमोद चुंचूवार
१५ एप्रिल २०२१

लसींची खरेदी, आयात, तिचं वितरण यांचे अधिकार केंद्राने आपल्या हाती एकवटून ठेवण्याऐवजी राज्यांना द्यायला हवे. १६ जानेवारीला लसीकरण सुरू झालं तेव्हा लस उत्सव समजून घेता आला असता. मात्र आज देशात लशींची टंचाई असताना लस-उत्सव म्हणजे जनतेला केंद्र सरकारला धारेवर धरण्याची संधी देणारे ‘टीका उत्सव’ साजरे करण्यासारखं आहे......


Card image cap
लॉकडाऊन असू शकेल का कोरोना पेशंटची संख्या वाढण्यावरचं उत्तर?
डॉ. प्रदीप आवटे
०१ मार्च २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे.


Card image cap
लॉकडाऊन असू शकेल का कोरोना पेशंटची संख्या वाढण्यावरचं उत्तर?
डॉ. प्रदीप आवटे
०१ मार्च २०२१

कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे......


Card image cap
अत्त दीप भव हा तर बुद्ध होण्याचा पासवर्ड!
संजय आवटे
०७ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो.


Card image cap
अत्त दीप भव हा तर बुद्ध होण्याचा पासवर्ड!
संजय आवटे
०७ मे २०२०

आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो......


Card image cap
महाराष्ट्रातला पहिला कोरोना पेशंट बरा झाल्यावर डॉक्टरने लिहिलेली कविता वाचली का?
विशाल अभंग
२५ मार्च २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल.


Card image cap
महाराष्ट्रातला पहिला कोरोना पेशंट बरा झाल्यावर डॉक्टरने लिहिलेली कविता वाचली का?
विशाल अभंग
२५ मार्च २०२०

सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल......


Card image cap
एका वायरसने जग कसं हादरवलं?
सदानंद घायाळ  
०७ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट.


Card image cap
एका वायरसने जग कसं हादरवलं?
सदानंद घायाळ  
०७ फेब्रुवारी २०२०

सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट......


Card image cap
खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!
रेणुका कल्पना   
०६ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज खलील जिब्रान यांची १३७ वी जयंती. इंग्लिश रोमॅन्टीसिझम काळातला एक महत्त्वाचा लेखक आणि कवी म्हणून त्यांच्याकडे पहावं लागेल. त्यांचं 'द प्रॉफेट' हे पुस्तक फार गाजलं. या पुस्तकात प्रेमाविषयी खलील जिब्रान यांनी कविता लिहिली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या कवितेचा लेखक डॉ. प्रदीप आवटे यांनी केलेला भावानुवाद प्रत्येकाने नक्की वाचावा असा आहे.  


Card image cap
खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!
रेणुका कल्पना   
०६ जानेवारी २०२०

आज खलील जिब्रान यांची १३७ वी जयंती. इंग्लिश रोमॅन्टीसिझम काळातला एक महत्त्वाचा लेखक आणि कवी म्हणून त्यांच्याकडे पहावं लागेल. त्यांचं 'द प्रॉफेट' हे पुस्तक फार गाजलं. या पुस्तकात प्रेमाविषयी खलील जिब्रान यांनी कविता लिहिली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या कवितेचा लेखक डॉ. प्रदीप आवटे यांनी केलेला भावानुवाद प्रत्येकाने नक्की वाचावा असा आहे.  .....


Card image cap
माणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद
संपत देसाई
२९ मार्च २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट.


Card image cap
माणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद
संपत देसाई
२९ मार्च २०१९

जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट......