नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातली मांडणी अतिशय सुरेख पद्धतीने करण्यात आलीय. सध्याच्या डिजिटल क्रांतीयुगात संपूर्ण शिक्षणपद्धतीत बदल केला तरच आपण जागतिक पातळीवर टिकू शकू, हा मुख्य विचार या धोरणात मांडण्यात आलाय. पण या धोरणाचा राज्याचा आराखडाच अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणी २०२४पासून कशी होणार, याबद्दल प्रश्नचिन्हच आहे.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातली मांडणी अतिशय सुरेख पद्धतीने करण्यात आलीय. सध्याच्या डिजिटल क्रांतीयुगात संपूर्ण शिक्षणपद्धतीत बदल केला तरच आपण जागतिक पातळीवर टिकू शकू, हा मुख्य विचार या धोरणात मांडण्यात आलाय. पण या धोरणाचा राज्याचा आराखडाच अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणी २०२४पासून कशी होणार, याबद्दल प्रश्नचिन्हच आहे......
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत.
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत......
नुकताच दहावी-बारावीच्या निकाल लागलाय. पण त्यातून आपण काही तरी शिकणार की नाही, अभिनव कल्पना शिक्षणप्रक्रियेत आणणार की नाही? की गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेली ‘री’च पुन्हा ओढणार आहोत? भविष्यात परीक्षा या एकमेव साधनावर अवलंबून राहून चालणार नाही. तर नावीन्यपूर्ण संकल्पना विचारात घेऊन मूल्यमापनाचं नवं मॉडेल निर्माण करणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नुकताच दहावी-बारावीच्या निकाल लागलाय. पण त्यातून आपण काही तरी शिकणार की नाही, अभिनव कल्पना शिक्षणप्रक्रियेत आणणार की नाही? की गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेली ‘री’च पुन्हा ओढणार आहोत? भविष्यात परीक्षा या एकमेव साधनावर अवलंबून राहून चालणार नाही. तर नावीन्यपूर्ण संकल्पना विचारात घेऊन मूल्यमापनाचं नवं मॉडेल निर्माण करणं महत्त्वाचं ठरणार आहे......
कोरोनाच्या संकटकाळात शिक्षण क्षेत्राचा पूर्णतः खेळखंडोबा झाला आहे. विशेषतः दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबद्दल दीर्घकाळ जी संभ्रमावस्था दिसून आली, त्यातून आपल्या शिक्षण व्यवस्थेतल्या उणिवा ठळक झाल्या. पुढची वाटचाल करताना कोरोनाची आपत्ती ही संधी मानून आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत.
कोरोनाच्या संकटकाळात शिक्षण क्षेत्राचा पूर्णतः खेळखंडोबा झाला आहे. विशेषतः दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबद्दल दीर्घकाळ जी संभ्रमावस्था दिसून आली, त्यातून आपल्या शिक्षण व्यवस्थेतल्या उणिवा ठळक झाल्या. पुढची वाटचाल करताना कोरोनाची आपत्ती ही संधी मानून आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत......
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय. तर सरकारानं या परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलंय. ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणं शक्य नाही, हे खरंच. अशावेळी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणं ही खरंतर आपल्यासमोरची परीक्षाच असणार आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय. तर सरकारानं या परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलंय. ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणं शक्य नाही, हे खरंच. अशावेळी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणं ही खरंतर आपल्यासमोरची परीक्षाच असणार आहे......