चंद्रपुरचे माजी आमदार आणि समाजसेवक एकनाथ साळवे यांचं १३ मार्चला ९१व्या वर्षी निधन झालं. अकरा वर्ष आमदार राहूनही ते कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. वाचन, लिखाण, मनन आणि चिंतन हेच त्यांचं जीवन राहिलं. त्यांचे चिरंजीव जयंत साळवे यांनी जानेवारी महिन्यात लिहिलेली फेसबुक पोस्ट आज इथं देत आहोत.
चंद्रपुरचे माजी आमदार आणि समाजसेवक एकनाथ साळवे यांचं १३ मार्चला ९१व्या वर्षी निधन झालं. अकरा वर्ष आमदार राहूनही ते कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. वाचन, लिखाण, मनन आणि चिंतन हेच त्यांचं जीवन राहिलं. त्यांचे चिरंजीव जयंत साळवे यांनी जानेवारी महिन्यात लिहिलेली फेसबुक पोस्ट आज इथं देत आहोत......
कोरोनाच्या संकटामुळे जगाला एका वेगळ्याच अमेरिकेचं दर्शन घडतंय. साऱ्या जगात कोरोनाला भिऊन घरात थांबायला लोक प्राधान्य देत असताना अमेरिकेत मात्र वेगळंच सुरू आहे. लोक लॉकडाऊन म्हणजे स्टे ऍट होम मागं घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेत. आंदोलनं करत आहेत. आणि या सगळ्या वेडेपणाला खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. ट्विट करून आंदोलकांना प्रोत्साहन देताहेत. ट्रम्प यांच्या या वेडेपणामागं का पॉलिटिक्स आहे?
कोरोनाच्या संकटामुळे जगाला एका वेगळ्याच अमेरिकेचं दर्शन घडतंय. साऱ्या जगात कोरोनाला भिऊन घरात थांबायला लोक प्राधान्य देत असताना अमेरिकेत मात्र वेगळंच सुरू आहे. लोक लॉकडाऊन म्हणजे स्टे ऍट होम मागं घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेत. आंदोलनं करत आहेत. आणि या सगळ्या वेडेपणाला खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. ट्विट करून आंदोलकांना प्रोत्साहन देताहेत. ट्रम्प यांच्या या वेडेपणामागं का पॉलिटिक्स आहे?.....
पहिल्या महायुद्धानंतर जगभर स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली. कोरोनामुळे आता अमेरिका जशी बेजार झालीय तशीच स्थिती स्पॅनिश फ्ल्यूनंही केली होती. अमेरिकेतल्या सेंट लुईस शहरानं मात्र काटेकोर नियोजन करत स्पॅनिश फ्ल्यूला पळवून लावलं. साथीच्या आजारातून बाहेर पडण्यासाठी या शहरानं नवा आदर्श उभा केला. सध्या कोरोनाच्या काळातही सेंट लुईस महत्वाची भूमिका बजावतंय.
पहिल्या महायुद्धानंतर जगभर स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली. कोरोनामुळे आता अमेरिका जशी बेजार झालीय तशीच स्थिती स्पॅनिश फ्ल्यूनंही केली होती. अमेरिकेतल्या सेंट लुईस शहरानं मात्र काटेकोर नियोजन करत स्पॅनिश फ्ल्यूला पळवून लावलं. साथीच्या आजारातून बाहेर पडण्यासाठी या शहरानं नवा आदर्श उभा केला. सध्या कोरोनाच्या काळातही सेंट लुईस महत्वाची भूमिका बजावतंय......
कॉलेजमधे शिक्षण घेऊन, नोकरी करून, मान खाली घालून जगायला सगळेच शिकवत असतात. पण जेएनयूमधे प्रश्न विचारायला शिकवलं जातं. सरकारला सतत प्रश्नांच्या घोकळ्यात ठेवायला हवं हे शिकवलं जातं. या जगाला आणखी सुंदर कसं करता येईल हे शिकवलं जातं. तेही कमी फीमधे. हा जेएनयू पॅटर्न इतर युनिवर्सिटींमधे राबवायला हवा.
कॉलेजमधे शिक्षण घेऊन, नोकरी करून, मान खाली घालून जगायला सगळेच शिकवत असतात. पण जेएनयूमधे प्रश्न विचारायला शिकवलं जातं. सरकारला सतत प्रश्नांच्या घोकळ्यात ठेवायला हवं हे शिकवलं जातं. या जगाला आणखी सुंदर कसं करता येईल हे शिकवलं जातं. तेही कमी फीमधे. हा जेएनयू पॅटर्न इतर युनिवर्सिटींमधे राबवायला हवा. .....