मराठी पाट्यांचा मुद्दा हे राजकीय धरसोडवृत्तीचंच उदाहरण आहे. इतक्या वर्षांचा हा प्रश्न आता अगदी चुटकीत सुटलाय. याचा अर्थ, हा विषय अत्यंत साधा आणि कायद्याच्या चौकटीतला होता. पण त्याचं राजकारण केलं गेलं आणि मराठीला विरोध करणार्यांच्या ते पथ्यावर पडलं.
मराठी पाट्यांचा मुद्दा हे राजकीय धरसोडवृत्तीचंच उदाहरण आहे. इतक्या वर्षांचा हा प्रश्न आता अगदी चुटकीत सुटलाय. याचा अर्थ, हा विषय अत्यंत साधा आणि कायद्याच्या चौकटीतला होता. पण त्याचं राजकारण केलं गेलं आणि मराठीला विरोध करणार्यांच्या ते पथ्यावर पडलं......
लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडे मात्र ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय.
लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडे मात्र ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय......
कोरोना लसीच्या उत्पादनाचा वेग वाढावा यासाठी मुंबईतल्या हाफकिन इन्स्टिट्यूटला लस उत्पादनासाठी परवानगी मिळालीय. भारतातल्या संशोधनावर आधारलेली भारतातच निर्मिती झालेली प्लेगची पहिली लस या संस्थेनं काढली होती. यासारख्या अनेक लसींवर हाफकिन आपल्या छाप उमटवला. पण त्यानंतरच्या काळात सरकारी अनास्थेमुळे सुरु झालेली संस्थेची वाताहत अगदी आजही सुरू आहे.
कोरोना लसीच्या उत्पादनाचा वेग वाढावा यासाठी मुंबईतल्या हाफकिन इन्स्टिट्यूटला लस उत्पादनासाठी परवानगी मिळालीय. भारतातल्या संशोधनावर आधारलेली भारतातच निर्मिती झालेली प्लेगची पहिली लस या संस्थेनं काढली होती. यासारख्या अनेक लसींवर हाफकिन आपल्या छाप उमटवला. पण त्यानंतरच्या काळात सरकारी अनास्थेमुळे सुरु झालेली संस्थेची वाताहत अगदी आजही सुरू आहे......