पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे......