उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत.
उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत......