जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत ब्लॅक लाइव मॅटर या नावाने वर्णद्वेषविरोधी चळवळ चालू झाली. अनेक गौरवर्णीय लोकही या चळवळीत सामील झाले होते. भारतीय आणि इतर आशियाई लोकांनाही सौम्य पातळीवर का होईना वर्णद्वेषाचा फटका बसतो. भारतीय आणि इतर आशियाई अमेरिकन लोकांनी या चळवळीला साधा पाठिंबाही दर्शवला नाही. आपण आदर्श अल्पसंख्यांक असल्याच्या धुंदीत भारतीय राहतात.
जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत ब्लॅक लाइव मॅटर या नावाने वर्णद्वेषविरोधी चळवळ चालू झाली. अनेक गौरवर्णीय लोकही या चळवळीत सामील झाले होते. भारतीय आणि इतर आशियाई लोकांनाही सौम्य पातळीवर का होईना वर्णद्वेषाचा फटका बसतो. भारतीय आणि इतर आशियाई अमेरिकन लोकांनी या चळवळीला साधा पाठिंबाही दर्शवला नाही. आपण आदर्श अल्पसंख्यांक असल्याच्या धुंदीत भारतीय राहतात......