बालाजी मदन इंगळे हे आजच्या पिढीचे उमदे कवी. ‘मातरं’ आणि ‘मेलं नाही अजून आभाळ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता त्यांचा या परावलंबी दिवसांत हा तिसरा संग्रह प्रकाशित झालाय. यातल्या कवितांच्या निमित्ताने ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी इंगळे यांना लिहिलेलं एक पत्र फेसबुकवर टाकलं होतं. मागच्या पिढीतला कवी या पिढीतल्या कवीशी नेमका काय संवाद साधतो हे पाहणं उत्सुकतेचंच आहे.
बालाजी मदन इंगळे हे आजच्या पिढीचे उमदे कवी. ‘मातरं’ आणि ‘मेलं नाही अजून आभाळ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता त्यांचा या परावलंबी दिवसांत हा तिसरा संग्रह प्रकाशित झालाय. यातल्या कवितांच्या निमित्ताने ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी इंगळे यांना लिहिलेलं एक पत्र फेसबुकवर टाकलं होतं. मागच्या पिढीतला कवी या पिढीतल्या कवीशी नेमका काय संवाद साधतो हे पाहणं उत्सुकतेचंच आहे......