बुधवारी सकाळी वॉशिंग्टन डीसीत डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण झालं होतं. आता लुटुपुटूची लढाई कामाची नाही. अधिक जोमानं लढा द्यावा लागेल असं म्हणत आपल्या समर्थकांना आधीच योग्य तो संदेश त्यांनी दिला होता. समर्थक पेटून उठले. ट्रम्प यांच्या लढ्याला त्यांनी युद्धाचं स्वरूप दिलं. संसदेत विध्वंस माजवला. थेट अमेरिकन लोकशाहीची पाळंमुळं हलवून ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केलाय. सत्ता हस्तांतरणाचा वाद, लढा, हिंसाचार ठराविक देशांमधे बघायला मिळतो. यावेळी खुद्द जागतिक महासत्तेने त्याचा अनुभव घेतलाय.
बुधवारी सकाळी वॉशिंग्टन डीसीत डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण झालं होतं. आता लुटुपुटूची लढाई कामाची नाही. अधिक जोमानं लढा द्यावा लागेल असं म्हणत आपल्या समर्थकांना आधीच योग्य तो संदेश त्यांनी दिला होता. समर्थक पेटून उठले. ट्रम्प यांच्या लढ्याला त्यांनी युद्धाचं स्वरूप दिलं. संसदेत विध्वंस माजवला. थेट अमेरिकन लोकशाहीची पाळंमुळं हलवून ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केलाय. सत्ता हस्तांतरणाचा वाद, लढा, हिंसाचार ठराविक देशांमधे बघायला मिळतो. यावेळी खुद्द जागतिक महासत्तेने त्याचा अनुभव घेतलाय......
प्रगती, संधी, अधिकार यावर कोणत्याही वर्गाची, वर्णाची मक्तेदारी नाही. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे कमला हॅरीस यांच्या यशाने सिद्ध केलंय. मागच्या चार वर्षांपासून अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली. हॅरिस यांच्या निवडीने ती आता कमी होईल. हॅरिस आपल्याला नक्की न्याय देतील, असा विश्वास त्यांना वाटतोय. त्यांच्या येण्याने नव्या जगाची चाहूल लागलीय.
प्रगती, संधी, अधिकार यावर कोणत्याही वर्गाची, वर्णाची मक्तेदारी नाही. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे कमला हॅरीस यांच्या यशाने सिद्ध केलंय. मागच्या चार वर्षांपासून अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली. हॅरिस यांच्या निवडीने ती आता कमी होईल. हॅरिस आपल्याला नक्की न्याय देतील, असा विश्वास त्यांना वाटतोय. त्यांच्या येण्याने नव्या जगाची चाहूल लागलीय......