सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर लय म्हणजे लयच चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंग पासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय. ती आपल्याला कळली नाही, तर गोंधळ व्हायला नको.
सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर लय म्हणजे लयच चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंग पासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय. ती आपल्याला कळली नाही, तर गोंधळ व्हायला नको......
आजही ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला कापड वापरतात. त्या कापडापासून महिला सॅनिटरी नॅपकीनकडे वळल्या. आता याच सॅनिटरी नॅपकीनला मेनस्ट्रुएशन कपचा पर्याय उभा राहतोय. हा पर्याय म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन पिरियडच्या दिशेनं टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे पोचायला हवा.
आजही ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला कापड वापरतात. त्या कापडापासून महिला सॅनिटरी नॅपकीनकडे वळल्या. आता याच सॅनिटरी नॅपकीनला मेनस्ट्रुएशन कपचा पर्याय उभा राहतोय. हा पर्याय म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन पिरियडच्या दिशेनं टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे पोचायला हवा......
‘कांतारा’ या सिनेमानं भूत कोला, यक्षगान या लोककलांमधल्या नृत्यप्रकारांना लोकांपुढे आणलंय. आज कर्नाटक सरकारनं या लोककलावंतांसाठी पेन्शन योजनाही जाहीर केलीय. पण या ‘कांतारा’एवढ्याच पारंपरिक आणि लोकप्रिय असलेल्या दशावताराला आज राजाश्रयाची गरज आहे. त्याबद्दल दशावतारी रंगभूमीवरचे लोकप्रिय कलावंत आबा कलिंगण यांच्याशी साधलेला संवाद.
‘कांतारा’ या सिनेमानं भूत कोला, यक्षगान या लोककलांमधल्या नृत्यप्रकारांना लोकांपुढे आणलंय. आज कर्नाटक सरकारनं या लोककलावंतांसाठी पेन्शन योजनाही जाहीर केलीय. पण या ‘कांतारा’एवढ्याच पारंपरिक आणि लोकप्रिय असलेल्या दशावताराला आज राजाश्रयाची गरज आहे. त्याबद्दल दशावतारी रंगभूमीवरचे लोकप्रिय कलावंत आबा कलिंगण यांच्याशी साधलेला संवाद......
शहरात होळी होते. कोकणात शिमगा किंवा शिगमा होतो. ‘एखाद्याचो शिगमो करणे’, म्हणजे एखाद्याचा पुरेपुर अपमान करणं. त्याला वाट्टेल ते बोलणं. त्यात शिव्या आणि अनेक अश्लील प्रकारचे शब्द येतात. मायझया, रांडेच्या, बोडक्या अशा शिव्यांच्या संगतीने आरोळ्याही ठोकल्या जातात. पण शिमग्यालाच शिव्या देण्यामागचं नेमकं गणित काय?
शहरात होळी होते. कोकणात शिमगा किंवा शिगमा होतो. ‘एखाद्याचो शिगमो करणे’, म्हणजे एखाद्याचा पुरेपुर अपमान करणं. त्याला वाट्टेल ते बोलणं. त्यात शिव्या आणि अनेक अश्लील प्रकारचे शब्द येतात. मायझया, रांडेच्या, बोडक्या अशा शिव्यांच्या संगतीने आरोळ्याही ठोकल्या जातात. पण शिमग्यालाच शिव्या देण्यामागचं नेमकं गणित काय?.....