प्लेगच्या साथीवेळी लोक घरदार सोडून माळरानात, शेतात राहायला गेले होते. त्यामुळे प्लेग आटोक्यात आणायला मदत झाली होती. आत्ता कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची सोय एखाद्या कार्यालयात, हॉलमधे करायला हवं. याचा अनेक जीव वाचण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असं मायक्रोबायलॉजिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख सांगतात.
प्लेगच्या साथीवेळी लोक घरदार सोडून माळरानात, शेतात राहायला गेले होते. त्यामुळे प्लेग आटोक्यात आणायला मदत झाली होती. आत्ता कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची सोय एखाद्या कार्यालयात, हॉलमधे करायला हवं. याचा अनेक जीव वाचण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असं मायक्रोबायलॉजिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख सांगतात......
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे.
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे......
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. कुणाला तिकीट मिळालं, कुणाचं कापलं गेलं हे स्पष्ट झालंय. भाजपने मेगाभरतीत सामील झालेल्या आयारामांना संधी दिलीय. ज्येष्ठांना वेटिंगवर ठेऊन त्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास तिथे कुणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. कुणाला तिकीट मिळालं, कुणाचं कापलं गेलं हे स्पष्ट झालंय. भाजपने मेगाभरतीत सामील झालेल्या आयारामांना संधी दिलीय. ज्येष्ठांना वेटिंगवर ठेऊन त्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास तिथे कुणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय......
विधानसभेसोबतच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुकही होतेय. भाजपमधे गेले उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. स्वतः शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन मोर्चेबांधणी केलीय. त्यामुळे साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का, अशी चर्चा सुरू झालीय.
विधानसभेसोबतच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुकही होतेय. भाजपमधे गेले उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. स्वतः शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन मोर्चेबांधणी केलीय. त्यामुळे साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का, अशी चर्चा सुरू झालीय......
आता निवडणूक लागलीय. भाजप-शिवसेनेच्या युतीचं घोडं अजूनही जागावाटपात अडलंय. जागा वाटपानंतर उमेदवारीचा मुद्दा येणार आहे. पण जागावाटपच झालं नसल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचीही घोषणा होऊ शकलेली नाही. शिवसेना आपल्या मागणीवर ठाम आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस बैठका घेत आहेत.
आता निवडणूक लागलीय. भाजप-शिवसेनेच्या युतीचं घोडं अजूनही जागावाटपात अडलंय. जागा वाटपानंतर उमेदवारीचा मुद्दा येणार आहे. पण जागावाटपच झालं नसल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचीही घोषणा होऊ शकलेली नाही. शिवसेना आपल्या मागणीवर ठाम आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस बैठका घेत आहेत......
मॉब लिंचिंगचा प्रकार थांबता थांबेना. या प्रकारांमुळे देशाबद्दल वाटणाऱ्या काळजीतून काही विचारवंतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणारं पत्र लिहिलं. या पत्रावर पंतप्रधानांनी काही बोललं नाही. पण सत्तेशी जवळीक असलेल्या काही विचारवंतांनी काऊंटर पत्र लिहून मूळ मुद्दाच भरकटवून लावलाय. या लेटर वॉरवरून लोकशाहीचं विदारक वास्तव समोर आलंय.
मॉब लिंचिंगचा प्रकार थांबता थांबेना. या प्रकारांमुळे देशाबद्दल वाटणाऱ्या काळजीतून काही विचारवंतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणारं पत्र लिहिलं. या पत्रावर पंतप्रधानांनी काही बोललं नाही. पण सत्तेशी जवळीक असलेल्या काही विचारवंतांनी काऊंटर पत्र लिहून मूळ मुद्दाच भरकटवून लावलाय. या लेटर वॉरवरून लोकशाहीचं विदारक वास्तव समोर आलंय......
शत्रुलाही मित्र बनवण्याची हातोटी असलेल्या शरद पवारांचं पॉलिटिक्स बेरजेच्या राजकारणातून उभं राहिलंय. गेल्यावेळसारखं आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना किती ‘मायलेज’ मिळवून देईल, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.
शत्रुलाही मित्र बनवण्याची हातोटी असलेल्या शरद पवारांचं पॉलिटिक्स बेरजेच्या राजकारणातून उभं राहिलंय. गेल्यावेळसारखं आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना किती ‘मायलेज’ मिळवून देईल, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे......