डीआरडीओचे संचालक असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरवर हनी ट्रॅपमधे अडकल्याचा ठपका ठेवत एटीएसने त्यांना अटक केलीय. महिलांचा वापर करुन राष्ट्रीय सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती चोरण्यासाठीच्या हनी ट्रॅपचा वापर अलीकडच्या काळात वाढलाय. यात डीआरडीओपासून सैन्यापर्यंत २००हून अधिक जण अडकल्याचे समोर आलंय. त्यातले ८० टक्के आरोप सिद्धही झाले आहेत.
डीआरडीओचे संचालक असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरवर हनी ट्रॅपमधे अडकल्याचा ठपका ठेवत एटीएसने त्यांना अटक केलीय. महिलांचा वापर करुन राष्ट्रीय सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती चोरण्यासाठीच्या हनी ट्रॅपचा वापर अलीकडच्या काळात वाढलाय. यात डीआरडीओपासून सैन्यापर्यंत २००हून अधिक जण अडकल्याचे समोर आलंय. त्यातले ८० टक्के आरोप सिद्धही झाले आहेत......
पंजाबमधली सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. १९८०च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या वेळी जे चित्र होतं, तशाच टप्प्यावर आज पंजाब पोचलाय. अमृतपालने उघडपणाने भिंद्रावाले यांना समर्थन जाहीर केलंय. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाला ‘आप’चं राजकारण, विदेशातून मिळाणारा निधी यासह इतरही अनेक कंगोरे आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी जाऊन देशद्रोही शक्ती ठेचण्याची गरज आहे.
पंजाबमधली सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. १९८०च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या वेळी जे चित्र होतं, तशाच टप्प्यावर आज पंजाब पोचलाय. अमृतपालने उघडपणाने भिंद्रावाले यांना समर्थन जाहीर केलंय. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाला ‘आप’चं राजकारण, विदेशातून मिळाणारा निधी यासह इतरही अनेक कंगोरे आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी जाऊन देशद्रोही शक्ती ठेचण्याची गरज आहे......