logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
गोझी ओकोन्जो : आर्थिक सत्तेच्या चाव्यांनी विकासाची दारं उघडणाऱ्या ‘आजीबाई’
रेणुका कल्पना
२४ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

नायजेरियाच्या गोझी ओकोन्जो यांची वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर बसणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि कृष्णवर्णीय व्यक्ती. त्यांच्या रंगा आणि लिंगावरून त्यांना हिणवलं जातंय. पण गोझी अध्यक्षस्थानी आल्या की अनैतिक व्यापाराला आळा बसणार हे सगळ्यांना माहितीय. गोझींची कामगिरी तेच सांगते.


Card image cap
गोझी ओकोन्जो : आर्थिक सत्तेच्या चाव्यांनी विकासाची दारं उघडणाऱ्या ‘आजीबाई’
रेणुका कल्पना
२४ फेब्रुवारी २०२१

नायजेरियाच्या गोझी ओकोन्जो यांची वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर बसणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि कृष्णवर्णीय व्यक्ती. त्यांच्या रंगा आणि लिंगावरून त्यांना हिणवलं जातंय. पण गोझी अध्यक्षस्थानी आल्या की अनैतिक व्यापाराला आळा बसणार हे सगळ्यांना माहितीय. गोझींची कामगिरी तेच सांगते......


Card image cap
खरंच, राज्यसभेची गरज आजच्या काळात आहे?
रेणुका कल्पना
१२ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

संसदेचं अधिवेशन सुरू आहे. त्यात लोकसभा आणि राज्यसभेत होणारी भाषणं, नेत्यांचे किस्से भलतेच गाजतायत. त्यातच राज्यसभेची खरंच गरज आहे का हा वर्षानुवर्ष चघळला जाणारा विषयही पुन्हा चर्चेत आलाय. या विषयावर माजी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे माजी सभापती हमीद अन्सारी यांना कायदेतज्ज्ञ फैझान मुस्तफा यांनी बोलतं केलंय. त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचं शब्दांकन इथं देत आहोत.


Card image cap
खरंच, राज्यसभेची गरज आजच्या काळात आहे?
रेणुका कल्पना
१२ फेब्रुवारी २०२१

संसदेचं अधिवेशन सुरू आहे. त्यात लोकसभा आणि राज्यसभेत होणारी भाषणं, नेत्यांचे किस्से भलतेच गाजतायत. त्यातच राज्यसभेची खरंच गरज आहे का हा वर्षानुवर्ष चघळला जाणारा विषयही पुन्हा चर्चेत आलाय. या विषयावर माजी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे माजी सभापती हमीद अन्सारी यांना कायदेतज्ज्ञ फैझान मुस्तफा यांनी बोलतं केलंय. त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचं शब्दांकन इथं देत आहोत......


Card image cap
सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण
महुआ मोईत्रा
११ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ९ मिनिटं

संसदेत ज्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चा व्हावी असे फार कमी खासदार आहेत. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा त्यापैकी एक. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी केलेलं भाषण मोदी सरकारला आरसा दाखवणारं होतं. वेगवेगळ्या मुद्यांवर प्रभावी भाष्य करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. त्यांच्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांनी मराठीत केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय.


Card image cap
सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण
महुआ मोईत्रा
११ फेब्रुवारी २०२१

संसदेत ज्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चा व्हावी असे फार कमी खासदार आहेत. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा त्यापैकी एक. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी केलेलं भाषण मोदी सरकारला आरसा दाखवणारं होतं. वेगवेगळ्या मुद्यांवर प्रभावी भाष्य करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. त्यांच्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांनी मराठीत केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय......


Card image cap
देशासाठी रोल मॉडेल नाशिकची मेट्रो
प्रताप म. जाधव
०९ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

नाशिकमधल्या टायर बेस्ड मेट्रो प्रकल्पासाठी बजेटमधे २ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. लोकल रेल्वे जशी मुंबईची लाईफलाईन मानली जाते, तशीच ही निओ मेट्रो नाशिकसाठी ठरेल. शिवाय, हा देशातला पहिला प्रयोग असेल. तो यशस्वी झाला तर देशासाठी रोल मॉडेल ठरू शकतो. जगातल्या प्रगत देशांमधे यशस्वी झालेलं हे तंत्रज्ञान भारतात येऊ घातलंय.


Card image cap
देशासाठी रोल मॉडेल नाशिकची मेट्रो
प्रताप म. जाधव
०९ फेब्रुवारी २०२१

नाशिकमधल्या टायर बेस्ड मेट्रो प्रकल्पासाठी बजेटमधे २ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. लोकल रेल्वे जशी मुंबईची लाईफलाईन मानली जाते, तशीच ही निओ मेट्रो नाशिकसाठी ठरेल. शिवाय, हा देशातला पहिला प्रयोग असेल. तो यशस्वी झाला तर देशासाठी रोल मॉडेल ठरू शकतो. जगातल्या प्रगत देशांमधे यशस्वी झालेलं हे तंत्रज्ञान भारतात येऊ घातलंय......


Card image cap
सरकारी उद्योग विकणं हा तर कातडीबचावूपणा : अभय टिळक
अभय टिळक
०६ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

ताज्या बजेटमधे निर्गुंतवणुकीकरणाद्वारे १ लाख ७५ हजार कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सरकारी उद्योगांचा कारभार सुधारणं, हा वास्तविक पाहता त्यामागचा हेतू असला पाहिजे. तोट्यात चालणार्‍या सरकारी उद्योगांना फुंकून टाकण्याचा म्हणून त्याकडे पाहणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच निर्गुंतवणुकीकरणाचं एक सुस्पष्ट, वास्तव, व्यवहारिक आणि पुरेशी लवचिकता असणारं धोरण पुढं येणं आता गरजेचं बनलंय.


Card image cap
सरकारी उद्योग विकणं हा तर कातडीबचावूपणा : अभय टिळक
अभय टिळक
०६ फेब्रुवारी २०२१

ताज्या बजेटमधे निर्गुंतवणुकीकरणाद्वारे १ लाख ७५ हजार कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सरकारी उद्योगांचा कारभार सुधारणं, हा वास्तविक पाहता त्यामागचा हेतू असला पाहिजे. तोट्यात चालणार्‍या सरकारी उद्योगांना फुंकून टाकण्याचा म्हणून त्याकडे पाहणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच निर्गुंतवणुकीकरणाचं एक सुस्पष्ट, वास्तव, व्यवहारिक आणि पुरेशी लवचिकता असणारं धोरण पुढं येणं आता गरजेचं बनलंय......


Card image cap
माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी
महेश म्हात्रे
३१ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल.


Card image cap
माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी
महेश म्हात्रे
३१ मे २०२०

शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल......


Card image cap
ग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं 'रिंगण'
मोतीराम पौळ
३० जुलै २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा.


Card image cap
ग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं 'रिंगण'
मोतीराम पौळ
३० जुलै २०१९

आज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा......


Card image cap
बजेटविषयी या बेसिक गोष्टी समजून घ्यायलाच हव्यात
अभय टिळक
०४ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

बजेट सादर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप होत राहतात. भरघोस घोषणांचं पीकही येत राहतं. या सगळ्या पलीकडे बजेट म्हणजे नेमकं काय? तो मांडणं का गरजेचं असतं? सरकारच्या तिजोरीतला पैसा नेमका येतो कुठून? तो कशा कशावर खर्च होतो? यामागे खरंच काही अर्थकारण असतं की निव्वळ राजकारण? यापैकी आपल्याला काहीच माहीत नसतं.


Card image cap
बजेटविषयी या बेसिक गोष्टी समजून घ्यायलाच हव्यात
अभय टिळक
०४ फेब्रुवारी २०१९

बजेट सादर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप होत राहतात. भरघोस घोषणांचं पीकही येत राहतं. या सगळ्या पलीकडे बजेट म्हणजे नेमकं काय? तो मांडणं का गरजेचं असतं? सरकारच्या तिजोरीतला पैसा नेमका येतो कुठून? तो कशा कशावर खर्च होतो? यामागे खरंच काही अर्थकारण असतं की निव्वळ राजकारण? यापैकी आपल्याला काहीच माहीत नसतं......


Card image cap
यवतमाळ साहित्य संमेलनः आता बहिष्काराचाही निषेध वायरल
सदानंद घायाळ 
०९ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

साहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय. 


Card image cap
यवतमाळ साहित्य संमेलनः आता बहिष्काराचाही निषेध वायरल
सदानंद घायाळ 
०९ जानेवारी २०१९

साहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय. .....