भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी मुसलमानांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. दाते, गाडगीळ हे कोकणी मुसलमानांचे पूर्वज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक झालाय. कोकणात इस्लाम हा अरब व्यापाऱ्यांमुळे आल्याचं राजकीय, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम म्हणतात. त्यासाठी इतिहासाचे भरभक्कम दाखलेही त्यांनी दिलेत. कोकणी मुसलमानांचा भारतातला प्रवेश, त्यांचं इथलं वास्तव्य आणि संस्कृतीविषयी माहिती देणाऱ्या त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी मुसलमानांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. दाते, गाडगीळ हे कोकणी मुसलमानांचे पूर्वज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक झालाय. कोकणात इस्लाम हा अरब व्यापाऱ्यांमुळे आल्याचं राजकीय, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम म्हणतात. त्यासाठी इतिहासाचे भरभक्कम दाखलेही त्यांनी दिलेत. कोकणी मुसलमानांचा भारतातला प्रवेश, त्यांचं इथलं वास्तव्य आणि संस्कृतीविषयी माहिती देणाऱ्या त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......
उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य.
उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य......
इस्लाम अर्थात मुस्लिम धर्माविषयीचं आपलं एक मत बनलेलं असतं. कधी ते पूर्वग्रहानं बनलेलं असतं. तर कधी ऐकीव माहितीच्या आधारावर. यापलीकडेही इस्लाम आहे आणि तो खुप वेगळा आहे. हेच सांगणारं एक पुस्तक बाजारात आलंय. इस्लाम आणि त्याचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून सांगणारं हे पुस्तक वाचायला हवं.
इस्लाम अर्थात मुस्लिम धर्माविषयीचं आपलं एक मत बनलेलं असतं. कधी ते पूर्वग्रहानं बनलेलं असतं. तर कधी ऐकीव माहितीच्या आधारावर. यापलीकडेही इस्लाम आहे आणि तो खुप वेगळा आहे. हेच सांगणारं एक पुस्तक बाजारात आलंय. इस्लाम आणि त्याचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून सांगणारं हे पुस्तक वाचायला हवं......