अश्विनला कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असंही मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. पण, अश्विनने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपला रंग बदलला.
अश्विनला कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असंही मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. पण, अश्विनने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपला रंग बदलला......
वनडे क्रिकेटचा आज पन्नासावा बड्डे. ५ जानेवारी १९७१ मधे आजच्याच दिवशी मेलबर्नच्या मैदानावर पहिली आंतरराष्ट्रीय वनडे मॅच खेळवण्यात आली. सलग तीन दिवस पावसानं घोळ घातला आणि टेस्ट क्रिकेट वनडे मॅच म्हणून खेळवला गेला. अपघातानं आलेल्या वनडेनं मात्र टेस्ट क्रिकेटचा गेम केला.
वनडे क्रिकेटचा आज पन्नासावा बड्डे. ५ जानेवारी १९७१ मधे आजच्याच दिवशी मेलबर्नच्या मैदानावर पहिली आंतरराष्ट्रीय वनडे मॅच खेळवण्यात आली. सलग तीन दिवस पावसानं घोळ घातला आणि टेस्ट क्रिकेट वनडे मॅच म्हणून खेळवला गेला. अपघातानं आलेल्या वनडेनं मात्र टेस्ट क्रिकेटचा गेम केला......
खुप कमी प्लेअर असतात ज्यांच्या वाट्याला चाहत्यांचं अपार प्रेम येतं. मोहम्मद सालाह हा फुटबॉलर त्यातलाच एक. खरंतर तो ज्या मुस्लिम कम्युनिटीतून येतो त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा कल हा बऱ्याचदा पूर्वग्रह दुषित असतो. अशा स्थितीत आपल्या फुटबॉलमधल्या कामगिरीच्या जोरावर सालाहने चाहत्यांमधे आपल्या समाजाची विशेष ओळख बनवलीय.
खुप कमी प्लेअर असतात ज्यांच्या वाट्याला चाहत्यांचं अपार प्रेम येतं. मोहम्मद सालाह हा फुटबॉलर त्यातलाच एक. खरंतर तो ज्या मुस्लिम कम्युनिटीतून येतो त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा कल हा बऱ्याचदा पूर्वग्रह दुषित असतो. अशा स्थितीत आपल्या फुटबॉलमधल्या कामगिरीच्या जोरावर सालाहने चाहत्यांमधे आपल्या समाजाची विशेष ओळख बनवलीय......
आजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय.
आजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय......