वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशकडून ३ मार्च हा 'वर्ल्ड हिअरिंग डे' म्हणून साजरा केला जातो. त्याच निमित्ताने पहिल्यांदाच एक रिपोर्टही जाहीर करण्यात आलाय. २०५० पर्यंत जगातल्या २५ टक्के लोकांना ऐकायची समस्या निर्माण होऊ शकेल. इतकंच नाही तर यातले ७० कोटी लोक असे असतील ज्यांना ट्रीटमेंटची गरज पडेल, असं रिपोर्टमधे म्हटलंय. भविष्यात बहिरं व्हायचं नसेल तर हा धोका आतापासूनच गांभीर्याने घ्यायला हवा.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशकडून ३ मार्च हा 'वर्ल्ड हिअरिंग डे' म्हणून साजरा केला जातो. त्याच निमित्ताने पहिल्यांदाच एक रिपोर्टही जाहीर करण्यात आलाय. २०५० पर्यंत जगातल्या २५ टक्के लोकांना ऐकायची समस्या निर्माण होऊ शकेल. इतकंच नाही तर यातले ७० कोटी लोक असे असतील ज्यांना ट्रीटमेंटची गरज पडेल, असं रिपोर्टमधे म्हटलंय. भविष्यात बहिरं व्हायचं नसेल तर हा धोका आतापासूनच गांभीर्याने घ्यायला हवा......