धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला.
धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला......
शिर्डीत गेले वर्षभर साईबाबांच्या शंभराव्या समाधीवर्षाचा सोहळा सुरू आहे. तिथीनुसार पाहिलं तर आज साईबाबांची शंभरावी पुण्यतिथी आहे. गेल्या शंभर वर्षात साईंचा महिमा वाढतच चाललाय. जगभरातले लाखो भक्त जातधर्माच्या भिंती तोडून साईच्या बुलाव्याला ओ देत शिर्डीत येत आहेत.
शिर्डीत गेले वर्षभर साईबाबांच्या शंभराव्या समाधीवर्षाचा सोहळा सुरू आहे. तिथीनुसार पाहिलं तर आज साईबाबांची शंभरावी पुण्यतिथी आहे. गेल्या शंभर वर्षात साईंचा महिमा वाढतच चाललाय. जगभरातले लाखो भक्त जातधर्माच्या भिंती तोडून साईच्या बुलाव्याला ओ देत शिर्डीत येत आहेत......