बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवलंय. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक नव्याने बाजारात आलीत.
बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवलंय. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक नव्याने बाजारात आलीत......
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत.
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत......