आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज पन्नासावा स्मृतिदिन.
आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज पन्नासावा स्मृतिदिन......
अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात.
अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात......