राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत.
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत......