पाणी प्रश्नावर महाराष्ट्रात आजवर खूप काम झालंय. पण त्याच्याइतकाच महत्वाचा असणाऱ्या हवा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आपण दूर्लक्ष केलं. आज भारतातलं सगळ्यात जास्त हवा प्रदूषण महाराष्ट्रात होतंय. यावर उपायोजना करण्यासाठी शुद्ध हवा हक हमारा या हॅशटॅगसह क्लीन कलेक्टीव्ह कॅम्पेन चालवण्यात येतंय. यांच्या प्रयत्नांमुळे आता थेट राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हवा प्रदूषणाच्या मुद्दानं स्थान मिळवलं.
पाणी प्रश्नावर महाराष्ट्रात आजवर खूप काम झालंय. पण त्याच्याइतकाच महत्वाचा असणाऱ्या हवा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आपण दूर्लक्ष केलं. आज भारतातलं सगळ्यात जास्त हवा प्रदूषण महाराष्ट्रात होतंय. यावर उपायोजना करण्यासाठी शुद्ध हवा हक हमारा या हॅशटॅगसह क्लीन कलेक्टीव्ह कॅम्पेन चालवण्यात येतंय. यांच्या प्रयत्नांमुळे आता थेट राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हवा प्रदूषणाच्या मुद्दानं स्थान मिळवलं......