धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला.
धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला......
आज १ ऑगस्ट अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिन. अण्णा भाऊंचं एवढं विपुल साहित्य असूनही त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला नाही. त्यावर लेखक अंकुश कदम म्हणतात, अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं.
आज १ ऑगस्ट अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिन. अण्णा भाऊंचं एवढं विपुल साहित्य असूनही त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला नाही. त्यावर लेखक अंकुश कदम म्हणतात, अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं......
जगातील क्रूर आणि सूड बुद्धीने केलेल जालियॉंवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षं झाली. हे हत्याकांड भारतातल्या ब्रिटिश राज्याच्या शेवटाला सुरुवात झाली. अमृतसरमधे प्रत्यक्ष जाऊन, पाहून, अभ्यासकांशी बोलून ९९ वर्षांपूर्वीच्या घटनेची उलगडलेली ही कहाणी.
जगातील क्रूर आणि सूड बुद्धीने केलेल जालियॉंवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षं झाली. हे हत्याकांड भारतातल्या ब्रिटिश राज्याच्या शेवटाला सुरुवात झाली. अमृतसरमधे प्रत्यक्ष जाऊन, पाहून, अभ्यासकांशी बोलून ९९ वर्षांपूर्वीच्या घटनेची उलगडलेली ही कहाणी......