लॉकडाऊनपासून आपण वीडियो कॉन्फरन्सवर एकमेकांना भेटतो आहोत. कसंतरी वेळ मारत आपण हे तंत्रज्ञान हाताळलं. पण आता आपलं पुढचं सगळं भवितव्यच या तंत्रज्ञानावर आधारलंय. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यासोबत आपली वीडियो भेट प्रभावी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायल्याच लागतील. त्यासाठी काही खास टिप्स.
लॉकडाऊनपासून आपण वीडियो कॉन्फरन्सवर एकमेकांना भेटतो आहोत. कसंतरी वेळ मारत आपण हे तंत्रज्ञान हाताळलं. पण आता आपलं पुढचं सगळं भवितव्यच या तंत्रज्ञानावर आधारलंय. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यासोबत आपली वीडियो भेट प्रभावी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायल्याच लागतील. त्यासाठी काही खास टिप्स......
युट्यूब आणि टिकटॉक हे वीडियो पाहण्याचे दोन अॅप. त्यावरचे वीडियो वेगवेगळे आणि वीडियोमधले विषयही वेगवेगळे. तरीही एकमेकांचे स्पर्धक म्हणून या अॅपकडे पाहिलं जातं. त्यावरूनच युट्यूबवर एक नवा वाद सुरू झालाय. या वादात दोन्ही अॅपवरच्या सेलिब्रेटींनीही उडी घेतलीय. असं असलं तरी या वादात युट्यूबनं घेतलेली भूमिका खरोखर कौतूकास्पद आहे.
युट्यूब आणि टिकटॉक हे वीडियो पाहण्याचे दोन अॅप. त्यावरचे वीडियो वेगवेगळे आणि वीडियोमधले विषयही वेगवेगळे. तरीही एकमेकांचे स्पर्धक म्हणून या अॅपकडे पाहिलं जातं. त्यावरूनच युट्यूबवर एक नवा वाद सुरू झालाय. या वादात दोन्ही अॅपवरच्या सेलिब्रेटींनीही उडी घेतलीय. असं असलं तरी या वादात युट्यूबनं घेतलेली भूमिका खरोखर कौतूकास्पद आहे......