पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला अचानक लेहला भेट देत भारतीय जवानांशी संवाद साधला. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जवानांना भेटण्यास मोठं महत्त्व प्राप्त झालंय. यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी भारतीय जवानांचं मनोबल उंचावत असतानाचा चीनलाही नाव न घेता इशारा दिला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला अचानक लेहला भेट देत भारतीय जवानांशी संवाद साधला. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जवानांना भेटण्यास मोठं महत्त्व प्राप्त झालंय. यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी भारतीय जवानांचं मनोबल उंचावत असतानाचा चीनलाही नाव न घेता इशारा दिला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश......
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला.
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला. .....
कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या वॉरिअर्ससाठी खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असा अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोध करण्याची गोष्ट नाही. सैन्यदलाकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तीही पूर्ण विजय मिळाल्यावर.
कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या वॉरिअर्ससाठी खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असा अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोध करण्याची गोष्ट नाही. सैन्यदलाकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तीही पूर्ण विजय मिळाल्यावर......
महिला अधिकार चळवळींसाठी कालचा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहावा असा होता. अगदी ऐतिहासिक म्हणावं असा होता. सुप्रीम कोर्टाने सैन्यदलात पुरुषांसारखंच महिलांचीही पूर्णवेळ भरती करण्याचा निकाल दिलाय. बायकांना लष्करातल्या वरिष्ठ पदांपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळी कारणं दिली जात होती. यावरून कोर्टाने सरकारला फटकारलं. पण बायकांची खरी लढाई इथूनच सुरू होणार आहे.
महिला अधिकार चळवळींसाठी कालचा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहावा असा होता. अगदी ऐतिहासिक म्हणावं असा होता. सुप्रीम कोर्टाने सैन्यदलात पुरुषांसारखंच महिलांचीही पूर्णवेळ भरती करण्याचा निकाल दिलाय. बायकांना लष्करातल्या वरिष्ठ पदांपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळी कारणं दिली जात होती. यावरून कोर्टाने सरकारला फटकारलं. पण बायकांची खरी लढाई इथूनच सुरू होणार आहे......
सध्या मध्य प्रदेशातलं हनी ट्रॅप प्रकरण खूप गाजतंय. यातलं प्रत्येक अपडेट रोजच्या रोज मीडियातून येतंय. हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं. पण आता सोशल मीडियावरुन हे ट्रॅप आपल्यावरही पडू शकतात.
सध्या मध्य प्रदेशातलं हनी ट्रॅप प्रकरण खूप गाजतंय. यातलं प्रत्येक अपडेट रोजच्या रोज मीडियातून येतंय. हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं. पण आता सोशल मीडियावरुन हे ट्रॅप आपल्यावरही पडू शकतात......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी सातव्यांदा लालकिल्ल्यावरून भाषण दिलं. यावेळी त्यांनी तिन्ही सैन्य दलांबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली. तिन्ही सैन्य दलांमधे समन्वय साधण्यासाठी नवं पद निर्माण केलं जाणार आहे. त्यांच्या या घोषणेकडे सैन्यदलांमधली खूप मोठी सुधारणा म्हणून बघितलं जातंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी सातव्यांदा लालकिल्ल्यावरून भाषण दिलं. यावेळी त्यांनी तिन्ही सैन्य दलांबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली. तिन्ही सैन्य दलांमधे समन्वय साधण्यासाठी नवं पद निर्माण केलं जाणार आहे. त्यांच्या या घोषणेकडे सैन्यदलांमधली खूप मोठी सुधारणा म्हणून बघितलं जातंय......
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला लष्करी सेवेतल्या प्रतिष्ठित अशा शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जवानांचं शौर्य, धाडस आणि त्यांची लष्करी सेवेतली कामगिरी लक्षात घेऊन १९५० मधे या पुरस्कारांची सुरवात झाली. यंदा वीर चक्र पुरस्कार हा हवाई दलाचे कमांडर अभिनंदन वर्धमान यांना जाहीर झालाय.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला लष्करी सेवेतल्या प्रतिष्ठित अशा शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जवानांचं शौर्य, धाडस आणि त्यांची लष्करी सेवेतली कामगिरी लक्षात घेऊन १९५० मधे या पुरस्कारांची सुरवात झाली. यंदा वीर चक्र पुरस्कार हा हवाई दलाचे कमांडर अभिनंदन वर्धमान यांना जाहीर झालाय......