बाबरी मशिदीत नेमकी शुक्रवारीच राम आणि सीतेची मूर्ती सापडली आणि मशीदीचं रूपांतर मंदिरात करण्यासाठी प्रयत्न जोमात सुरू झाले. आता त्या जागेवर खरोखर भव्य मंदिर उभं राहणार आहे. उद्या त्याचा भूमीपुजन सोहळा पार पाडेल.
बाबरी मशिदीत नेमकी शुक्रवारीच राम आणि सीतेची मूर्ती सापडली आणि मशीदीचं रूपांतर मंदिरात करण्यासाठी प्रयत्न जोमात सुरू झाले. आता त्या जागेवर खरोखर भव्य मंदिर उभं राहणार आहे. उद्या त्याचा भूमीपुजन सोहळा पार पाडेल......
अयोध्येतली वादग्रस्त जमीन ही रामलल्लाची असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला. कोर्टाच्या कोणत्याही निकालाची समीक्षा करण्याचा अधिकार खुद्द कोर्टानेच दिलाय. हाच अधिकार वापरून प्रोफेसर फैजान मुस्तफा निकालाची समीक्षा करतात तेव्हा रामाचं भव्य मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली गेली नव्हती असं कोर्टानं स्पष्टपणे आपल्या जजमेंटमधे लिहिलं असल्याचं लक्षात येतं. तरीही, ही जागा रामलल्ला पार्टीकडे का गेली?
अयोध्येतली वादग्रस्त जमीन ही रामलल्लाची असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला. कोर्टाच्या कोणत्याही निकालाची समीक्षा करण्याचा अधिकार खुद्द कोर्टानेच दिलाय. हाच अधिकार वापरून प्रोफेसर फैजान मुस्तफा निकालाची समीक्षा करतात तेव्हा रामाचं भव्य मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली गेली नव्हती असं कोर्टानं स्पष्टपणे आपल्या जजमेंटमधे लिहिलं असल्याचं लक्षात येतं. तरीही, ही जागा रामलल्ला पार्टीकडे का गेली?.....