सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे.
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे......
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिक्षक शिवाजी आंबुलगेकर यांना आज मुंबईत ‘जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी भाषा शिक्षक पुरस्कार’ देण्यात येतोय. नांदेड जिल्ह्यातल्या कमळेवाडी तांड्यावरच्या विद्यानिकेतन आश्रमशाळेवर ते मराठीचे शिक्षक आहेत. मराठीला अभिजनी कचाट्यातून बाहेर काढत पारधी, घिसाडी, वडार जमातीच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या बोलींशी त्यांनी तिला जोडलं. त्यासाठी अनेक उपक्रम राबवले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिक्षक शिवाजी आंबुलगेकर यांना आज मुंबईत ‘जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी भाषा शिक्षक पुरस्कार’ देण्यात येतोय. नांदेड जिल्ह्यातल्या कमळेवाडी तांड्यावरच्या विद्यानिकेतन आश्रमशाळेवर ते मराठीचे शिक्षक आहेत. मराठीला अभिजनी कचाट्यातून बाहेर काढत पारधी, घिसाडी, वडार जमातीच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या बोलींशी त्यांनी तिला जोडलं. त्यासाठी अनेक उपक्रम राबवले......