जॉर्ज फर्नांडिस गेले. मंगळुरूमधे जन्मलेला हा नेता मुंबईचा सम्राट बनला. नंतर बिहारमधून निवडणुका जिंकून हरून त्यांनी देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला. जॉर्ज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते ठरले. मतं देताना मतदारांनी आणि टीका करताना विरोधकांनीही त्यांचा धर्म पाहिला नाही, इतके ते धर्मनिरपेक्ष होते. पण भाजपच्या नादी लागल्याने शेवटी ते कुणाचेच उरले नाहीत.
जॉर्ज फर्नांडिस गेले. मंगळुरूमधे जन्मलेला हा नेता मुंबईचा सम्राट बनला. नंतर बिहारमधून निवडणुका जिंकून हरून त्यांनी देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला. जॉर्ज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते ठरले. मतं देताना मतदारांनी आणि टीका करताना विरोधकांनीही त्यांचा धर्म पाहिला नाही, इतके ते धर्मनिरपेक्ष होते. पण भाजपच्या नादी लागल्याने शेवटी ते कुणाचेच उरले नाहीत......