येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय.
येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय......
एका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट.
एका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट......
मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य.
मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य......
मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश.
मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश......
येत्या २ ऑक्टोबरपासून सरकारने देशाला प्लॅस्टिकमुक्त भारत करण्याचा निर्धार केलाय. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना देश प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलाय. २०२२ पर्यंत भारत पूर्णतः प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सरकार आणि नागरिक यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर एकत्र येऊन काम करावं लागणार आहे.
येत्या २ ऑक्टोबरपासून सरकारने देशाला प्लॅस्टिकमुक्त भारत करण्याचा निर्धार केलाय. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना देश प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलाय. २०२२ पर्यंत भारत पूर्णतः प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सरकार आणि नागरिक यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर एकत्र येऊन काम करावं लागणार आहे......
यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?
यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?.....
आज शुक्रवार, २० सप्टेंबर. आजच्याच दिवशी स्वीडनमधल्या ग्रेटाने सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होतंय. या १५ वर्षाच्या मुलीने इंग्लंडच्या सरकारला पर्यावरणीय आणीबाणी घोषित करायला लावली. तिच्या आंदोलनाची दखल घेत जगभरात २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘जागतिक हवामान आठवडा’ असणार आहे.
आज शुक्रवार, २० सप्टेंबर. आजच्याच दिवशी स्वीडनमधल्या ग्रेटाने सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होतंय. या १५ वर्षाच्या मुलीने इंग्लंडच्या सरकारला पर्यावरणीय आणीबाणी घोषित करायला लावली. तिच्या आंदोलनाची दखल घेत जगभरात २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘जागतिक हवामान आठवडा’ असणार आहे......
मेट्रो ३ प्रकल्प सुरू झाल्यापासून तो वेगवेगळ्या कारणांमुळे सतत वादात आला. आता मेट्रो ३चं काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झालंय. त्यामुळे मेट्रोच्या कारशेड बनवण्यासाठी हालचाल सुरू झालीय. पण मूळ मेट्रो प्रकल्पात नसलेली आरे जंगलाची जागा कारशेडसाठी निवडणं यामागे काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे.
मेट्रो ३ प्रकल्प सुरू झाल्यापासून तो वेगवेगळ्या कारणांमुळे सतत वादात आला. आता मेट्रो ३चं काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झालंय. त्यामुळे मेट्रोच्या कारशेड बनवण्यासाठी हालचाल सुरू झालीय. पण मूळ मेट्रो प्रकल्पात नसलेली आरे जंगलाची जागा कारशेडसाठी निवडणं यामागे काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे......
आरे कॉलनीमधे मेट्रो कारशेडमुळे सध्या राजकारणाचा राडा झालाय. पण तीच आरे कॉलनी बॉलीवूडचाही अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यानंतर इथे सिनेमांचं शूटिंग सुरू झालं ते आजही सुरू आहे. `शोले`मधे धर्मेंद्रने ज्या टाकीवर उभं राहून आत्महत्येची धमकी दिली ती टाकी इथेच होती. आणि `तारक मेहता का उल्टा चष्मा`तली सोसायटीही इथेच आहे.
आरे कॉलनीमधे मेट्रो कारशेडमुळे सध्या राजकारणाचा राडा झालाय. पण तीच आरे कॉलनी बॉलीवूडचाही अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यानंतर इथे सिनेमांचं शूटिंग सुरू झालं ते आजही सुरू आहे. `शोले`मधे धर्मेंद्रने ज्या टाकीवर उभं राहून आत्महत्येची धमकी दिली ती टाकी इथेच होती. आणि `तारक मेहता का उल्टा चष्मा`तली सोसायटीही इथेच आहे......
मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे.
मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे......
गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय.
गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय......
गणेशोत्सव म्हटलं की ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष हे सगळं आलंच. गणपती हा आपला लाडका बाप्पा. मग त्याच्यासाठी आपण प्रदूषण करणारे पीओपी गणपती आणि थर्माकोलचे मखर वापरू का? पर्यावरणाला धोका झाल्याने यंदा महाराष्ट्रात आलेला पूर बघता, आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया. आपल्या पुढच्या पिढीवर पूर बघण्याची वेळ येऊ नये.
गणेशोत्सव म्हटलं की ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष हे सगळं आलंच. गणपती हा आपला लाडका बाप्पा. मग त्याच्यासाठी आपण प्रदूषण करणारे पीओपी गणपती आणि थर्माकोलचे मखर वापरू का? पर्यावरणाला धोका झाल्याने यंदा महाराष्ट्रात आलेला पूर बघता, आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया. आपल्या पुढच्या पिढीवर पूर बघण्याची वेळ येऊ नये......
ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय.
ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय......
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत या प्रोजेक्ट काम सुरू झालं. या कामाला गती दुसऱ्या सरकारच्या काळात मिळतेय. या ड्रीम प्रोजेक्टसाठी खारफुटीच्या तब्बल ५४ हजार झाडांचा बळी दिला जाणार आहे. हवामान बदलाचा सामना करणाऱ्या या झाडांवर नासा संशोधन करतेय, आपण मात्र त्यांची कत्तल करतोय.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत या प्रोजेक्ट काम सुरू झालं. या कामाला गती दुसऱ्या सरकारच्या काळात मिळतेय. या ड्रीम प्रोजेक्टसाठी खारफुटीच्या तब्बल ५४ हजार झाडांचा बळी दिला जाणार आहे. हवामान बदलाचा सामना करणाऱ्या या झाडांवर नासा संशोधन करतेय, आपण मात्र त्यांची कत्तल करतोय......
कोल्हापुरातील वनरक्षक सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बाल कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार घोषित झालाय. निसर्गातली नवलाई हा त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. निसर्गाची अनावर ओढ त्यांना सतत खुणावत रहायची. त्यातून इंजिनिअरिंग आणि पुढे इंटेरियर डिझायनिंगसारख्या करियरवर पाणी सोडलं आणि वनरक्षक म्हणून रुजू झाले. तिथून सुरू झाला एका `जंगल खजिन्याचा शोध`.
कोल्हापुरातील वनरक्षक सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बाल कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार घोषित झालाय. निसर्गातली नवलाई हा त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. निसर्गाची अनावर ओढ त्यांना सतत खुणावत रहायची. त्यातून इंजिनिअरिंग आणि पुढे इंटेरियर डिझायनिंगसारख्या करियरवर पाणी सोडलं आणि वनरक्षक म्हणून रुजू झाले. तिथून सुरू झाला एका `जंगल खजिन्याचा शोध`......
हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. मैत्री संस्था पुणे यांनी आयोजित केलेलं हे व्याख्यान चिंता करायला लावणारं आहे. त्याचाच हा काही भाग.
हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. मैत्री संस्था पुणे यांनी आयोजित केलेलं हे व्याख्यान चिंता करायला लावणारं आहे. त्याचाच हा काही भाग. .....
आज जागतिक पर्यावरण दिन. एकीकडे विकासाचं राजकारण सुरुय तर दुसरीकडे त्यातून निर्माण झालेले प्रश्नही आहेत. या दोन्हींमधे एक मध्यम मार्ग गरजेचा आहे. पायाभूत सुविधांची उभारणी करत असताना पर्यावरणाचा समतोलही राखणं आज कधी नव्हे तेवढं गरजेचं बनलंय.
आज जागतिक पर्यावरण दिन. एकीकडे विकासाचं राजकारण सुरुय तर दुसरीकडे त्यातून निर्माण झालेले प्रश्नही आहेत. या दोन्हींमधे एक मध्यम मार्ग गरजेचा आहे. पायाभूत सुविधांची उभारणी करत असताना पर्यावरणाचा समतोलही राखणं आज कधी नव्हे तेवढं गरजेचं बनलंय......