महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात सध्या आरोप प्रत्यारोपांचा धुमाकूळ सुरू आहे. अशा वातावरणातच आज मुंबईत जवळपास तासभर देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली. अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. आर्थिक संकटांवर आपली मतं मांडली. त्या चर्चेचा हा रिपोर्ट.
महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात सध्या आरोप प्रत्यारोपांचा धुमाकूळ सुरू आहे. अशा वातावरणातच आज मुंबईत जवळपास तासभर देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली. अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. आर्थिक संकटांवर आपली मतं मांडली. त्या चर्चेचा हा रिपोर्ट......
ई- सिगारेट्सचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ई-सिगारेटमुळे लोक नव्या व्यसनाच्या नादी लागताहेत. त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. पण हा निर्णय निव्वळ व्यसनापुरता मर्यादित नसल्याचं समोर येतंय.
ई- सिगारेट्सचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ई-सिगारेटमुळे लोक नव्या व्यसनाच्या नादी लागताहेत. त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. पण हा निर्णय निव्वळ व्यसनापुरता मर्यादित नसल्याचं समोर येतंय......
गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर झाला. आणि त्या दिवसापासून ५ ट्रिलियन हा शब्द सोशल मीडिया, बातम्या सगळीकडे वाचायला मिळाला. पण एवढी अर्थव्यवस्था कशी बनवणार यावर अनेक चर्चा न्यूज चॅनलवर बघितल्या. आपल्याला माहितीय का, भारताची अर्थव्यवस्था २००७ मधे १ ट्रिलियन डॉलरची झाली होती. त्यावर्षी आपण जगातल्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देशांच्या क्लबमधे सामील झालो.
गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर झाला. आणि त्या दिवसापासून ५ ट्रिलियन हा शब्द सोशल मीडिया, बातम्या सगळीकडे वाचायला मिळाला. पण एवढी अर्थव्यवस्था कशी बनवणार यावर अनेक चर्चा न्यूज चॅनलवर बघितल्या. आपल्याला माहितीय का, भारताची अर्थव्यवस्था २००७ मधे १ ट्रिलियन डॉलरची झाली होती. त्यावर्षी आपण जगातल्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देशांच्या क्लबमधे सामील झालो......
देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला पहिलावहिला अर्थसंकल्प आज मांडणार आहेत. बजेट सादर करण्याआधीच त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. देशाच्या हिशेबाची कागदपत्र लेदरच्या ब्रिफकेसऐवजी लाल कपड्यात गुंडाळलेल्या फाईलमधून आणली. हे बजेट नाही तर वहीखातं असल्याचं सरकारी अधिकारी सांगत आहेत.
देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला पहिलावहिला अर्थसंकल्प आज मांडणार आहेत. बजेट सादर करण्याआधीच त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. देशाच्या हिशेबाची कागदपत्र लेदरच्या ब्रिफकेसऐवजी लाल कपड्यात गुंडाळलेल्या फाईलमधून आणली. हे बजेट नाही तर वहीखातं असल्याचं सरकारी अधिकारी सांगत आहेत......
मागच्या सत्ता काळात अर्थमंत्री म्हणून अरुण जेटलींची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना वारंवार परदेश वाऱ्याही कराव्या लागल्या. जेटलींच्या अनुपस्थितीत त्यांच्याकडच्या खात्याची धुरा सांभाळली ती पीयूष गोयलांनी. यावेळेस पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा होती. मात्र ही चर्चा फोल ठरली. त्यांच्याजागी अचानक निर्मला सीतारामन यांचा नंबर लागला.
मागच्या सत्ता काळात अर्थमंत्री म्हणून अरुण जेटलींची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना वारंवार परदेश वाऱ्याही कराव्या लागल्या. जेटलींच्या अनुपस्थितीत त्यांच्याकडच्या खात्याची धुरा सांभाळली ती पीयूष गोयलांनी. यावेळेस पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा होती. मात्र ही चर्चा फोल ठरली. त्यांच्याजागी अचानक निर्मला सीतारामन यांचा नंबर लागला......