लॉकडाऊन असला तरी खाणं कुणाला चुकलंय. उलट आता लोक जास्तीचं साठवून ठेवत आहेत. फ्रिजचा वापर वाढलाय. मंडईतून आणलेली प्रत्येक गोष्ट आपण फ्रिजमधे कोंबतो. फळं, भाज्या सारंकाही फ्रीजमधेच ठेवायला हवं, नॉर्मल वातावरणात ते खराब होतात, असा आपला त्यामागं समजही असतो. काही गोष्टींसाठी हा समज खराय. पण टोमॅटोच्या बाबतीत हा गैरसमज आहे. टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
लॉकडाऊन असला तरी खाणं कुणाला चुकलंय. उलट आता लोक जास्तीचं साठवून ठेवत आहेत. फ्रिजचा वापर वाढलाय. मंडईतून आणलेली प्रत्येक गोष्ट आपण फ्रिजमधे कोंबतो. फळं, भाज्या सारंकाही फ्रीजमधेच ठेवायला हवं, नॉर्मल वातावरणात ते खराब होतात, असा आपला त्यामागं समजही असतो. काही गोष्टींसाठी हा समज खराय. पण टोमॅटोच्या बाबतीत हा गैरसमज आहे. टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे......