जर्मन फिलोसॉफर फ्रेडरिक नित्शे याची आज १७५ वी जयंती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर समाजाला नवी नैतिकता देणारा सुपरमॅन गरजेचा आहे, असं नित्शेनं सांगितलं. आजही आपण समाजात सुपरमॅन शोधत राहतो. दुर्दैवानं त्याच्या नकळत त्याचं हेच तत्त्वज्ञान नाझीवादाला कारणीभूत ठरलं. फक्त आजचा सुपरमॅन गांधींसारखा आहे की हिटलरसारखा हे तपासून घ्यायला हवं.
जर्मन फिलोसॉफर फ्रेडरिक नित्शे याची आज १७५ वी जयंती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर समाजाला नवी नैतिकता देणारा सुपरमॅन गरजेचा आहे, असं नित्शेनं सांगितलं. आजही आपण समाजात सुपरमॅन शोधत राहतो. दुर्दैवानं त्याच्या नकळत त्याचं हेच तत्त्वज्ञान नाझीवादाला कारणीभूत ठरलं. फक्त आजचा सुपरमॅन गांधींसारखा आहे की हिटलरसारखा हे तपासून घ्यायला हवं......
पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या.
पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या......