दिवाळी म्हणजे धम्माल, फटाके, नवे कपडे, गिफ्ट आणि फराळ. फराळ आपण कधीच विसरत नाही. वर्षभर दिवाळी फराळातले पदार्थ मिळत असले तरी आपण दिवाळीत हे पदार्थ खायला खूप उत्सुक असतो. आणि दिवाळीत आपसुकच एखाद-दुसरा लाडू किंवा चकली जास्त खाल्ली जाते. पण आता आपल्या फराळात केक, कुकी, चॉकलेटपासून बऱ्याच गोष्टी सामील झाल्यात.
दिवाळी म्हणजे धम्माल, फटाके, नवे कपडे, गिफ्ट आणि फराळ. फराळ आपण कधीच विसरत नाही. वर्षभर दिवाळी फराळातले पदार्थ मिळत असले तरी आपण दिवाळीत हे पदार्थ खायला खूप उत्सुक असतो. आणि दिवाळीत आपसुकच एखाद-दुसरा लाडू किंवा चकली जास्त खाल्ली जाते. पण आता आपल्या फराळात केक, कुकी, चॉकलेटपासून बऱ्याच गोष्टी सामील झाल्यात......
आपल्याला घरच्या सँडविचपेक्षा रस्त्यातल्या कोपऱ्यावरच्या स्टॉलवरचं सँडविचच आवडतं. आणि ते कधीही खायला आवडतं. या सँडविचसाठी विब्स ब्रेड वापरत असल्याचं आपण वर्षानुवर्षं बघत आलोय. पण अचानक काही दिवस विब्स ब्रेड दिसेनासा झाला. आणि ब्रेक घेऊन पुन्हा बाजारात आला. खरंतर याच विब्स ब्रेडमुळे सँडविचचे स्टॉल्स टिकून आहेत आणि वाढलेतही.
आपल्याला घरच्या सँडविचपेक्षा रस्त्यातल्या कोपऱ्यावरच्या स्टॉलवरचं सँडविचच आवडतं. आणि ते कधीही खायला आवडतं. या सँडविचसाठी विब्स ब्रेड वापरत असल्याचं आपण वर्षानुवर्षं बघत आलोय. पण अचानक काही दिवस विब्स ब्रेड दिसेनासा झाला. आणि ब्रेक घेऊन पुन्हा बाजारात आला. खरंतर याच विब्स ब्रेडमुळे सँडविचचे स्टॉल्स टिकून आहेत आणि वाढलेतही......
आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे.
आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे......
भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. ज्यांच्या सुटत नसेल वो इस दुनियाकेही नहीं. त्यातही पावसाळा म्हणजे तमाम भजीप्रेमींसाठी सोने पे सुहागा. मस्त एखादं हवेशीर ठिकाण शोधायचं आणि चहाचा झुरका घेत भज्यांवर ताव मारायचा. तोही भरपेट. अशाच आपल्या भजीप्रेमींसाठी कोलाजचा हा गरमागरम ‘भजी’ विशेष लेख.
भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. ज्यांच्या सुटत नसेल वो इस दुनियाकेही नहीं. त्यातही पावसाळा म्हणजे तमाम भजीप्रेमींसाठी सोने पे सुहागा. मस्त एखादं हवेशीर ठिकाण शोधायचं आणि चहाचा झुरका घेत भज्यांवर ताव मारायचा. तोही भरपेट. अशाच आपल्या भजीप्रेमींसाठी कोलाजचा हा गरमागरम ‘भजी’ विशेष लेख......