ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घेतलं जातं.
ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घेतलं जातं......