बऱ्याच जण आयटीआर फॉर्म भरण्यात बिझी असाल. कारण आपल्याला जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरायचंय. सध्या याआयटीआर फॉर्ममधे आणि नियमांमधे काही बदल झालेत. त्यामुळे भरतानाकाही चुका होऊ शकतात. फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी हे कर आणि गुंतवणूक अभ्यासक संदीप पाटील सांगताहेत.
बऱ्याच जण आयटीआर फॉर्म भरण्यात बिझी असाल. कारण आपल्याला जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरायचंय. सध्या याआयटीआर फॉर्ममधे आणि नियमांमधे काही बदल झालेत. त्यामुळे भरतानाकाही चुका होऊ शकतात. फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी हे कर आणि गुंतवणूक अभ्यासक संदीप पाटील सांगताहेत......