डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन.
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन......
एकेकाळी तंबाखूही औषधी वनस्पती मानली जायची. तंबाखूमुळे रोग निवारण होतं आणि जंतुसंसर्ग होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला ते तंबाखूवर झालेल्या संशोधनामुळे आणि हे संशोधन शक्य झालं ते तंबाखूचं व्यसन असणाऱ्या लोकांमुळेच. त्यामुळेच, यंदाच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त आपण या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना तंबाखू सोडायला मदत करायला हवी.
एकेकाळी तंबाखूही औषधी वनस्पती मानली जायची. तंबाखूमुळे रोग निवारण होतं आणि जंतुसंसर्ग होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला ते तंबाखूवर झालेल्या संशोधनामुळे आणि हे संशोधन शक्य झालं ते तंबाखूचं व्यसन असणाऱ्या लोकांमुळेच. त्यामुळेच, यंदाच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त आपण या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना तंबाखू सोडायला मदत करायला हवी......
कोरोना वायरसपासून पुर्णपणे सुटका मिळवण्याचे दोनच मार्ग जगाकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं, नाही तर जगातल्या सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस देणं. त्यामुळेच कोरोनाच्या त्रासाला कंटाळलेलं जग लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसलंय. जगभरात जवळपास शंभर ठिकाणी लस बनवण्याचं काम सुरू आहे.
कोरोना वायरसपासून पुर्णपणे सुटका मिळवण्याचे दोनच मार्ग जगाकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं, नाही तर जगातल्या सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस देणं. त्यामुळेच कोरोनाच्या त्रासाला कंटाळलेलं जग लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसलंय. जगभरात जवळपास शंभर ठिकाणी लस बनवण्याचं काम सुरू आहे......