logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

कोलाज डॉट इन काय आहे?

कोलाज ही एक फिचर वेबसाईट आहे. यात मराठीत लिहिलेले लेख असणार आहेत. बातम्यांच्या पलीकडे जाऊन माहिती आणि विश्लेषण असेल. शिवाय यात वीडियोही असतील. फिचरोत्सवात तुमचं स्वागत आहे, या लेखात साईटची भूमिका वाचता येईल.

लेखांचे विषय कोणते असतील?

फक्त राजकारण किंवा फक्त साहित्य असे एकाच विषयाभोवती फिरणारे लेख यात नसतील. यात तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित कोणताही विषय येऊ शकतो. कोणत्याही एका विचारधारेचा, पक्षाचा यावर प्रभाव नसेल. मतभेदांच्या पलीकडे जाऊन निकोप विचारचर्चेचं इथे स्वागत आहे.

कोणाची आहे ही वेबसाईट?

सचिन परब कोलाजचे संपादक आहेत. ते दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत आहेत. इंटरनेट, टीवी आणि प्रिंट या पत्रकारितेच्या तिन्ही प्रकारात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय. अनेक प्रयोग केलेत. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने ते रिंगण हा अंक काढतात. पण ही त्यांच्या एकट्याची साईट नाही. हे कुणा एकट्याचं स्वप्न नाही. मीडिया आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातल्या काही तरुण मित्रांनी हे स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलंय.

याचे डेवलपर कोण?

विनायक पाचलग यांच्या वेदबिझ या कंपनीने ही साईट उभारलीय. विनायक आयटी विषयातले आहेत. तसंच टेक्नॉलॉजी आणि समाजाच्या परस्परप्रभावाचे अभ्यासक आणि लेखकही आहेत.

आमचा ईमेल

kolaj.marathi@gmail.com

ताजे लेख

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २

विशाल राठोड

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २

विशाल राठोड


दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

विशाल राठोड

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

विशाल राठोड


संविधानाच्या जागरासाठी विचारांची यात्रा करावीच लागेल

सुरेश सावंत

संविधानाच्या जागरासाठी विचारांची यात्रा करावीच लागेल

सुरेश सावंत


ग्रामपंचायत निवडणुकांचा नवीन अर्थ इतिहासातच नोंदवला जाईल

प्रकाश पवार

ग्रामपंचायत निवडणुकांचा नवीन अर्थ इतिहासातच नोंदवला जाईल

प्रकाश पवार


टॅगनुसार शोधा

सर्वाधिक वाचलेले लेख

गोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं 

सचिन परब 

गोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं  . . .

सचिन परब 


नरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त

इरबा कोनापुरे

नरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .

इरबा कोनापुरे


तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

सचिन परब

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं? . . .

सचिन परब


शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला

दिशा खातू

शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .

दिशा खातू